लाईफस्टाईल

Lifestyle News : पायाचा अंगठा सांगतो व्यक्तीचे रहस्य ! अशा प्रकारे ओळखा समोरचा व्यक्ती…

Lifestyle News : प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे वेगवेगळे असते. प्रत्येकाच्या अंगातील गुण, स्वभाव आणि त्याचे वागणे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार ठरत असते. तुम्हीही समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला असेल.

समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी अनेकदा त्याचा स्वभाव, गुण आणि त्याची बोलण्याची शैली पाहिली जाते. यावरूनच समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्त्व जाणून घेतले जाते.

जर तुम्हालाही समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्त्व जाणून घेईचे असेल तर एक सोपा पर्याय आहे तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा. तुम्ही व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यावरून त्याचे व्यक्तिमहत्त्व जाणून घेऊ शकता.

अंगठा बोटांपेक्षा लांब

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेकांच्या पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा जास्त मोठा असतो. ज्या लोकांच्या पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा मोठा असतो ते लोक सर्जनशील आणि त्यांच्यामध्ये सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. असे लोक नेहमी गर्दीपासून लांब राहतात. सतत हे लोक काहीतरी नवीन शोधत असतात. अशा लोकांना सामाजिक कार्य करायला आवडत असते.

असे लोक खास असतात

ज्या लोकांचे पायाचे बोट आणि त्याशेजारील बोट सारखेच असते असे लोक नेहमी इतरांवर वर्चस्व गाजवतात. अशा लोकांच्या शब्दांचा प्रभाव इतर लोकांवर नेहमी पडत असतो. समोरच्या व्यक्तीने त्यांचे शब्द स्वीकारले पाहिजेत असे त्यांना नेहमी वाटत असते. तसेच ते हत्ती देखील असतात. त्यांनी एकदा ठरवल्यानंतर ते त्यावर नेहमी ठाम राहतात.

अंगठा आणि बोट यांच्यातील अंतर

पायाचा अंगठा आणि त्याशेजारील बोटांमध्ये अनेकांच्या अंतर असते. अशा लोकांच्या अंगठा आणि बोटामध्ये अंतर असल्यास नेहमी त्यांना कुटुंबापासून वेगळे वाट असते. अशा लोकांशी नेहमी इतर लोक पटकन जोडले जातात तसेच लवकर वेगळे देखील होतात. अशा लोकांना नेहमी एकटे राहायला आवडते.

गोल अंगठा

तुम्ही अनेक लोकांच्या पायाचा अंगठा गोलाकार असल्याचे पाहिले असेल. पायाचा अंगठा गोल आणि ते रुंग असते. असे लोक खूप श्रीमंत असतात. अशा लोकांना वयाच्या 35 नंतर मोठे यश मिळत असते. असे पुरुष नेहमी व्यवसायात नाव कमवत असतात.

अंगठा

ज्या लोकांचे अंगठ्याशेजारचे बोट मोठे असते असे लोक नेहमी अति उत्साही असतात. अशा लोकांनी जर एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णच करतात. काम पूर्ण होईपर्यंत ते गप्प बसत नाहीत. अशा लोकांवर विश्वास ठेवणे काहीही चुकीचे ठरत नाही. अंगठ्याशेजारचे मोठे बोट असलेले लोक सकारात्मक विचार करणारे असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts