अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : उपनगरातील नित्यसेवा येथील महिलेचा कोरोना मुळे मृत्यु झाला आहे.नित्यसेवा येथील रहिवासी असलेली 60 वर्षीय महिला नगर येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews