महाराष्ट्र

iPhone 12 Offer : फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर ! iPhone 12 Mini खरेदी करा फक्त 16,999 रुपयांमध्ये; लगेच घ्या लाभ

iPhone 12 Offer : जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आलेली आहे. कारण Flipkart वर बिग सेव्हिंग डेज संपले असले तरी, तुम्हाला येथून फोनवर उत्तम डील मिळू शकतात.

iPhone 12 Mini Offer

या ऑफरमध्ये ग्राहक मोठ्या सवलतीत iPhone 12 Mini घरी आणू शकतात. फ्लिपकार्टवर iPhone 12 Mini च्या 64GB व्हेरिएंटची मूळ किंमत 59,900 रुपये होती.

तथापि, डिस्काउंटनंतर, तुम्ही ते फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Flipkart ने सुरुवातीला iPhone 12 Mini ची किंमत 39,999 रुपये कमी केली, कारण ती 33% च्या सुरुवातीच्या सवलतीसह दिली जात होती.

इतकेच नाही तर त्यावर एक्सचेंज आणि बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत, त्यानंतर ते आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. Flipkart iPhone 12 mini वर प्रचंड एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. फक्त यासाठी तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागणार आहे. यांनतर तुम्हाला 20,000 पर्यंत सूट मिळेल.

आयफोन 12 मिनी वर बँक ऑफर अंतर्गत तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर, तुम्हाला फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 750 रुपयांपर्यंत 10% सूट मिळू शकते.

याशिवाय, तुम्हाला HSBC क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 750 रुपयांपर्यंत 10% सूट मिळू शकते. तसेच, तुम्हाला Flipkart Axis Bank कार्ड व्यवहारांवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. या सर्व ऑफर्सनंतर तुम्ही iPhone 12 Mini जवळपास Rs 16,999 मध्ये खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts