Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे.
पाच सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE होणार आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय लाईव्ह सुनावणी होणार आहे. खालील लिंकवर ही सुनावणी सर्वांना लाइव्ह पहता येणार आहे. webcast.gov.in/scindia/