8th Pay Commission Update : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वर्षातील दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देऊ शकते.
कर्मचाऱ्यांची मागील DA वाढ मार्च महिन्यामध्ये करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता लवकरच कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच ८ वा वेतन आयोग केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये बंपर वाढ होऊ शकते.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. मात्र यावर्षामध्ये फक्त एकदाच वाढ करण्यात आली आहे. लवकरच सरकारकडून दुसरी DA वाढ देखील लवकरच जाहीर केली जाऊ शकते.
वर्षाच्या सुरुवातील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये पहिली वाढ करण्यात येत असते तर पुढील सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ करण्यात येत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होत असते.
आता केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
8 वा वेतन आयोग 2023 मध्येच लागू केला जाऊ शकतो
केंद्र सरकारकडून या वर्षामध्येच कर्मचाऱ्यांना मोठी आणि गोड बातमी दिली जाऊ शकते. २०२३ मध्येच कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील मोठी वाढ होऊ शकते.
नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी 10 वर्षांनंतर केली जाते
कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाबाबत २०१३ मध्ये चर्चा करण्यात आली होती. तसेच हा आयोग्य कर्मचाऱ्यांसाठी २०१६ मध्ये लागू करण्यात आला आहे. नवीन आयोग दार दहा वर्षांनी स्थापना केला जातो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना २०२३ मध्ये ८ वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते
देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. २०२४ मध्ये देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
आता किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे
सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. जर केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू केला तर त्यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.
केंद्र सरकारशी चर्चा करणार
केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून लवकरच 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून लाकरच केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.