आर्थिक

FD Interest Rates : तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक आहात? मग ही बातमी वाचाच…

FD Interest Rates : ICICI, देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे, ICICI बँक आपल्या सर्व ग्राकांसाठी एका पेक्षा योजना राबवते, अशातच बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेने 29 जून 2024 पासून त्यांच्या FD व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. बँकेने 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठीचे दर सुधारित केले आहेत. नवीन व्याजदरानुसार बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 7.70 टक्के व्याजदर देते तर सामान्य लोकांना FD वर सर्वाधिक 7.2 टक्के पर्यंत व्याज देते आहे.

ICICI बँकेचे नवीन FD दर

ICICI बँक 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान परिपक्व होणाऱ्या FD साठी 3 टक्के व्याज दर देत आहे. तुम्हाला 30 दिवस ते 45 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर 3.5 टक्के व्याजदर मिळेल. बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या कालावधीतील FD वर 4.25 टक्के व्याज दर देत आहे.

आयसीआयसीआय बँकेचे नवीन एफडी दर

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के

61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के

121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के

151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के

185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के

211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के

271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के

390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के

18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.40 टक्के.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts