आर्थिक

BOI FD Rates : बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना आनंदाची बातमी; वाचा…

BOI FD Rates : सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी चांगली आहे. सध्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने आपल्या 2 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

बँकेचे हे नवीन व्याजदर 1 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 4.50 टक्के ते 6 टक्के व्याज देत आहे. बँक बल्क एफडीवर जास्तीत जास्त ७.२५% व्याज देत आहे. बँकेच्या बालक एफडीवरील व्याजदर पुढील प्रमाणे….

बँकेचे बल्क एफडीवरील व्याजदर :-

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के

15 दिवस ते 30 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के

३१ दिवस ते ४५ दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के

४६ दिवस ते ९० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के

91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.०० टक्के

180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के

211 दिवस ते 269 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

1 वर्ष: सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के

1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के

2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.०० टक्के

5 वर्षांपेक्षा जास्त आणि 8 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.०० टक्के

8 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.०० टक्के

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts