आर्थिक

Business Idea : कमी गुंतवणूकीत बंपर नफा! घरबसल्या 50 हजारांची गुंतवणूक करून सुरु करा हा भन्नाट व्यवसाय, होईल लाखोंचा नफा

Business Idea : जर तुम्हीही नोकरीला वैतागला असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे कमी असतील तरी काळजी करू नका. आता तुम्हाला सरकार मदत करेल.

सरकारी मदत घेऊन आता तुम्ही बाजारात सर्वात जास्त मागणी असणारा सुपरहिट व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या 50 हजारांची गुंतवणूक करून हा भन्नाट व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायामुळे तुम्ही लखपती होऊ शकता. कसे ते जाणून घ्या.

तुम्ही आता सहज कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय सुरू करू शकता. 40,000 रुपये ते 50,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

मिळेल सरकारी मदत

हा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळेल. त्याशिवाय सरकार तुम्हाला प्रशिक्षण देते. ज्यामुळे तो ग्रामीण समुदायासाठी अधिक आकर्षक बनतो.

कोंबड्यांचे पालनपोषण करून तुम्ही चांगला नफा मिळू शकतो तर मुख्य गोष्ट म्हणजे कोंबडीची योग्य जात निवडणे. जर तुम्ही मोठ्या नफ्याचे ध्येय ठेवत असाल तर कडकनाथ, ग्रामप्रिया, स्वरनाथ, केरी श्यामा, निर्भिक, कारी उज्ज्वल, श्रीनिधी, वनराजा आणि कारी या कोंबडीच्या जाती पाळू शकता.

केंद्र सरकार राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेद्वारे सबसिडी देत आहे. जे तुमच्या खर्चाच्या 50% पर्यंत कव्हर करते. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत राष्ट्रीय पशुधन पोर्टलला भेट देऊ शकता. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) देखील कुक्कुटपालनासाठी अनुदान देत आहे. इतकेच नाही तर तुम्ही अनेक वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊ शकता.

अशी करा सुरुवात

तुमचा नफा तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या दुप्पट होईल. एक देशी कोंबडी साधारणपणे वर्षाला 160 ते 180 अंडी घालू शकते. अशा वेळी, तुमच्याकडे कोंबडीची चांगली संख्या असताना तुम्ही किती कमाई करू शकाल याची तुम्हाला कल्पना येईल. एकंदरीतच तुम्हाला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांची कमाई करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts