आर्थिक

Business Idea : फक्त 20 हजार रुपयांत सुरू करा हा छोटा व्यवसाय ! दरमहा होईल बंपर कमाई

Business Idea : आजकाल अनेक तरुण-तरुणी नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत. स्वतःच्या मालकीचा छोटा का होईना व्यवसाय असावा असे अनेकांना वाटत असते. मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना व्यवसाय सुरु करण्यात अडचणी येत आहेत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या देखील सुरु करू शकता. यासाठी तुमच्याकडे अवघे 20 हजार रुपयांचे भांडवल असणे आवश्यक आहे.

सर्वात फायदेशीर व्यवसाय

आजकाल अनेकांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. त्यामुळे तुम्ही देखील फास्ट फूडचा व्यवसाय सुरु करून दरमहा लाखोंची बचत करू शकता. मंचुरियन एग रोलचा छोटासा स्टॉल सुरु करून तुम्ही नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकता.

तुम्हाला मंचुरियन एग रोलचा छोटासा स्टॉलचा व्यवसाय करण्यासाठी दिवसभर वेळ देण्याची गरज देखील नाही. कारण फक्त दुपारी 4 ते मध्यरात्री 12 पर्यंत तुम्ही हा व्यवसाय करून चांगले पैसे कमवू शकता. मंचुरियन एग रोल खाण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत असते.

कमी पैशात मंचुरियन एग रोल व्यवसाय सुरू करा

तुम्हाला देखील कमी बजेटमध्ये हा मंचुरियन एग रोल व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी जास्त खर्च देखील होणार नाही. हा व्यवसाय तुम्ही 6 ते 7 हजार रुपये खर्चून सुरू करू शकता. एका दिवसांत तुम्ही हजारोंची कमाई करू शकता.

मंचुरियन एग रोल व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला हातगाडी, गॅस शेगडी आणि मंचुरियर बनवण्यासाठी आवश्यक वस्तू आणि भांडी खरेदी करावी लागतील. ज्या ठिकाणी कॉलेज, मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

जर तुम्ही तुमचा व्यवसाय योग्यरित्या चालवला तर दरमहा यातून तुम्ही लाखो रूपांचा नफा मिळवू शकता. या व्यवसायातून तुम्ही नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. जरी तुम्ही दर दिवशी या व्यवसायातून तुम्ही एक हजार रुपये कमावले तर दरमहा तीस हजार रुपये कमवून काही महिन्यातच लाखो रुपये कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts