आर्थिक

Top 5 Stocks : काय सांगता ! फक्त 5 दिवसांत पैसे दुप्पट, बघा टॉप 5 शेअर्सची यादी !

Top 5 Stocks : तुम्ही सध्या चांगल्या स्टॉक्सच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी उत्तम स्टॉक्सची यादी घेऊन आलो आहोत. गेल्या आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्सचा परतावा जवळपास अर्धा टक्का असताना, अनेक शेअर्सनी खूप चांगला परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात काही शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.

तुम्हालाही अशा उत्कृष्ट स्टॉक्सबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल, तर आज आम्ही अशा 5 स्टॉक्सची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही देखील उत्तम परत मिळवू शकता. या शेअर्सनी गेल्या एका आठवड्यात ५४ टक्क्यांपासून ९२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. चला तर मग एका आठवड्यात पैसे डबल करणारे शेअर्स….

टॉप 5 शेअर्स

-N K Industries चा शेअर सोमवारी 38.35 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या शुक्रवारी हा शेअर ७३.४९ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे, या स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत सुमारे 91.63 टक्के परतावा दिला आहे.

-Tirupati Sarjan Ltd चा शेअर गेल्या सोमवारी 10.30 रुपयांच्या पातळीवर होता. हा शेअर शुक्रवारी 19.19 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे, या स्टॉकने अवघ्या 5 दिवसात सुमारे 86.31 टक्के परतावा दिला आहे.

-Hindustan Bio Sciences Ltd चा शेअर गेल्या सोमवारी ५.६८ रुपयांच्या पातळीवर होता. हा शेअर शुक्रवारी 9.54 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे, या स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत सुमारे 67.96 टक्के परतावा दिला आहे.

Techknowgreen Solutions Ltd चा शेअर सोमवारी 122.25 रुपयांच्या पातळीवर होता. शुक्रवारी हा शेअर 189.00 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशाप्रकारे, या स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत सुमारे 54.60 टक्के परतावा दिला आहे.

-गेल्या सोमवारी स्काय गोल्डचा शेअर 347.65 रुपयांच्या पातळीवर होता. शुक्रवारी हा शेअर ५३६.५५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे, या स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत सुमारे 54.34 टक्के परतावा दिला आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts