Fixed Deposit : अलीकडेच सरकारने काही अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले होते. अशातच काही बँकांनी देखील आपल्या एफडी दरांमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू इयर गिफ्ट दिले होते, यामध्ये देशातील मोठ्या बँकांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला SBI, ICICI बँक आणि HDFC बँकेच्या एफडी दरांबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये फक्त एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किती व्याज मिळेल ते जाणून घेऊया…
HDFC बँक FD व्याजदर
-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-61 दिवस ते 89 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-6 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
SBI FD व्याजदर
-7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-211 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
ICICI बँक FD व्याजदर
-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
-61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-151 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
-290 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के