Fixed Deposit : सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने अलीकडेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे. तर खाजगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने 20 जानेवारी 2024 पासून त्यांचे FD व्याजदर सुधारित केले आहेत.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन एफडी दर 19 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही कालावधीच्या FD वर ०.५ टक्के अतिरिक्त व्याज दर मिळतो. तर सुपर ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती) FD च्या कोणत्याही कालावधीवर 0.75 टक्के अतिरिक्त व्याज दर मिळतो.
युनियन बँक ऑफ इंडिया एफडी दर
-7 दिवस ते 14 दिवस – 3.50 टक्के
-15 दिवस ते 30 दिवस – 3.50 टक्के
-31 दिवस ते 45 दिवस – 3.50 टक्के
-46 दिवस ते 90 दिवस – 4.50 टक्के
-91 दिवस ते 120 दिवस – 4.80 टक्के
-121 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 4.90 टक्के
-1 वर्ष – 6.75 टक्के1 वर्ष ते 398 दिवसांपेक्षा कमी – 6.75 टक्के
-399 दिवस – 7.25 टक्के
-400 दिवस ते 2 वर्षे – 6.50 टक्के
-2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी – 6.50 टक्के
-3 वर्षे – 6.50 टक्के
-3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – 6.50 टक्के
-5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – 6.50 टक्के
कर्नाटक बँक एफडी दर
-7 दिवस ते 45 दिवस – 3.50 टक्के
-46 दिवस ते 90 दिवस – 4.00 टक्के
-91 दिवस ते 179 दिवस – 5.25 टक्के
-180 दिवस – 6.00 टक्के
-181 दिवस ते 269 दिवस – 6.05 टक्के
-270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 6.50 टक्के
-1 वर्ष ते 2 वर्षे – 6.95 टक्के
-375 दिवस – 7.10 टक्के
-444 दिवस – 7.25 टक्के
-2 वर्षे आणि 5 वर्षांपेक्षा जास्त – 6.50 टक्के
-5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – 5.80 टक्के