आर्थिक

Fixed Deposit : एसबीआयच्या ‘या’ एफडीमध्ये गुंतवणूक करून मिळवा बक्कळ व्याज, बघा किती होईल फायदा !

Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते, आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परताव्यासह जबरदस्त फायदेही देते.

आम्ही बँकेच्या मुदत ठेवींबद्दल बोलत आहोत, जिथे तुम्हाला सर्वोत्तम परतावा मिळत आहेत, येथे गुंतवणूकदार काही काळातच आपले पैसे दुप्पट करू शकतो. तसेच तुम्ही येथे अगदी तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही.

सध्या, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेव योजनांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते आणि व्याजदर देखील भिन्न आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की स्टेट बँक ऑफ इंडियाची कोणती मुदत ठेव योजना सध्या सर्वात जास्त परतावा देत आहे.

SBI बँकेची FD योजना वेगवेगळ्या कालावधीसाठी चालते आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी बँकेकडून मिळणारे व्याज देखील वेगवेगळ्या दरांवर असते.
तुम्ही SBI बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करत असल्यास, समजा तुम्ही 500,000 ची गुंतवणूक केली असेल, आणि ही गुंतवणूक 1 वर्षासाठी केली तर येथे तुम्हाला 6.90 टक्के दराने व्याज दिले जाते आणि जर तुम्ही SBI फंड स्कीममध्ये 1 वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवले तर या व्याजदरासह बँक तुम्हाला 35,403 रुपये व्याज देते.

जर तुम्ही SBI FD स्कीममध्ये 2 वर्षांसाठी 500000 ची गुंतवणूक करत असाल, तर बँक तुम्हाला टक्केवारीच्या आधारे मोजलेल्या व्याजाचा लाभ देते, 2 वर्षांत तुम्हाला तुमच्या 500,000 च्या गुंतवणुकीवर व्याज म्हणून 74,441 रुपये मिळतील.

जर तुम्ही SBI च्या FD स्कीममध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवत असाल, तर बँक तुम्हाला 5 वर्षांनी केलेल्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के व्याजदराचा लाभ देते. म्हणजेच तुम्ही येथे 22,49,74 रुपये व्याज म्हणून कमवाल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts