आर्थिक

LIC Plan : एलआयसीची भन्नाट योजना! कमी गुंतवणुकीत महिन्याला मिळतील ‘एवढे’ पैसे, आत्ताच करा गुंतवणुकीला सुरुवात

LIC Plan : सध्या अनेकजण जबरदस्त परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला घरी बसून अगदी आरामात ही कमाई करता येते. त्यासाठी तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज पडणार नाही.

LIC ची एक अशीच योजना आहे. ज्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही मासिक 12,000 रुपयांची पेन्शन मिळेल. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करून पैसे कमावत आहेत. तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता.

खरं तर ही LIC ची सर्वात लोकप्रिय सरल पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळत आहे. जर तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमचे वय 40 ते 80 वर्षे असावे. तरच तुम्हाला ही पॉलिसी खरेदी करून त्याचा लाभ घेता येईल.

सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे या पॉलिसीमध्ये तुम्हाला मृत्यू लाभ दिला जातो. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल आणि अचानक तुमचा मृत्यू झाला तर सर्व पैसे नॉमिनीला देण्यात येतात. इतकेच नाही तर तुम्हाला पॉलिसी आवडत नसल्यास तुम्हाला 6 महिन्यांनंतर पॉलिसी सरेंडर करता येते.

मिळेल इतकी पेन्शन

योजना सुरु करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की तुम्हाला आता या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक वर्षी १२ हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. यात तुम्हाला कितीही पैसे गुंतवता येतात. एकंदरीत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवता येतात. तुम्ही एकवेळ गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पैसे जमा करता येतात. तसेच या योजनेत तुम्ही एकत्र पैसे जमा करू शकता. त्यानंतर तुम्ही अॅन्युइटीही खरेदी करू शकता.

असा मिळेल लाभ

समजा तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी या योजनेत 30 लाख रुपये गुंतवले असल्यास तर तुम्हाला एकूण 12388 रुपयांची महिन्याला पेन्शन मिळेल. हे लक्षात घ्या की तुम्हाला ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. त्याशिवाय या योजनेत तुम्हाला एकूण ६ महिन्यांसाठी चाइल्ड लोन घेता येईल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पेन्शन मिळेल, त्यानुसार तुम्हाला त्याचे फायदे आयुष्यभर मिळत राहतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts