आर्थिक

Old Note : मिनिटांत व्हाल लाखोंचे मालक! तुमच्याकडील १० रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब, अशी करा ऑनलाईन विक्री

Old Note : आजकाल देशामध्ये अनेक दुर्मिळ नोटा आणि नाण्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण अशी नाणी आणि नोटा साहसहजी उपलब्ध होत नाहीत. जुनी नाणी आणि नोटा चलनातून बंद झाली आहेत. त्यामुळे त्यांना खूप मागणी आहे.

जुनी आणि नोटा खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपयांची बोली लावत आहेत. कारण या जुन्या नोटा आणि नाण्यांवर विशेष काही अंक किंवा चित्र असतात. त्यामुळे जर तुमच्याकडेही जुनी आणि नोटा असतील तर ती विकून तुम्ही श्रीमंत बनू शकता.

१० रुपयांची जुनी नोट नशीब बदलेल

सध्या बाजारात १० रुपयांच्या जुन्या नोटेला प्रचंड मागणी आहे. मात्र ही नोट चलनातून बंद झाली असल्याने सहजासहजी सापडणे कठीण आहे. तुमच्याकडेही चित्रात दाखवल्याप्रमाणे १० रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही देखील त्याची ऑनलाईन विक्री करून बक्कळ पैसा कमवू शकता.

10 रुपयांची नोट तुम्हाला श्रीमंत करेल

चित्रात दाखवलेली १० रुपयांची जुनी नोट तुम्हाला काही काळात श्रीमंत बनवेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या नोटेची विक्री काही ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन करावी लागेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या नोटेची ऑनलाईन पद्धतीने विक्री करू शकता.

10 रुपयांच्या नोटेची खासियत

तुमच्याकडेही १० रुपयांची जुनी नोट असेल तर त्यावर काही खास क्रमांक किंवा चित्र असायला हवे. तुमच्याकडील १० रुपयांच्या जुन्या नोटेवर मोराचे चित्र आणि 786 क्रमांक लिहलेला असायला हवा. जर तुमच्याकडे अशा प्रकारची नोट असेल तर तुम्ही देखील लाखो रुपये कमवू शकता.

ऑनलाइन पोर्टलवर जुन्या नोटा कशा विकायच्या

जुन्या नोटांची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम quiker किंवा ebay किंवा coin bazar.com या अधिकृत पोर्टलवर जा.
त्यानंतर तुम्हाला विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. येथे मोबाईल नंबर आणि तुमचा आयडी टाका.
तुमच्याकडे ठेवलेल्या 10 रुपयांच्या मोराच्या अँटिक नोटच्या दोन्ही बाजूंचे फोटो अपलोड करा.
ज्या कोणाला तुमची ही नोट आवडली असेल आणि त्यांना ही नोट खरेदी करायची असेल, तो तुमच्याशी संपर्क करेल.
यानंतर, तुम्ही ऑनलाइन पोर्टलवर 10 रुपयांच्या मोराच्या अँटिक नोटची विक्री करून लाखो रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts