Old Note Sale : जर तुम्हाला जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता काही वेबसाइटवर 10 रुपयाच्या नोटेची विक्री करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला या नोटेची विक्री करायची असेल तर तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत.
एका नोटेची किंमत 7 लाख रुपये आहे. जर तुमच्याकडे अशाच 3 नोटा असतील तर तुम्हीदेखील 21 लाख रुपयांची कमाई घरी बसून आरामात करू शकता. सध्या अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या मोठ्या किमतीत जुन्या नोटा खरेदी करत आहेत, ज्याचा फायदा तुम्ही घरी बसून घेऊ शकता. इतकेच नाही तर याच्या विक्रीला थोडाही उशीर झाला तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.
खासियत
समजा तुम्हाला 20 रुपयांच्या नोटेची विक्री करायची असेल तर आधी तुम्हाला त्याची खासियत माहित असणे खूप गरजेचे आहे. ही नोट विकत असताना त्याच्या पुढच्या बाजूला अनुक्रमांक 786 लिहिला असावा. इतकी मोठी रक्कम मिळणाऱ्या या संख्येत असे काय आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असणारच.
अनुक्रमांक 786 मुस्लिम समुदायामध्ये खूप भाग्यवान आणि पवित्र मानण्यात येतो, जो लोकांना जास्त किंमतीत खरेदी करणे आवडते. हे लोक समृद्धी टिकवण्यासाठी ही नोट खरेदी खूप फायद्याचे मानतात. त्यामुळे आता तुम्ही सहज 7 लाख रुपयांची नोट विकू शकता. इतकेच नाही तर तुमच्याकडे 3 नोटा असल्यास तुम्ही ही नोट 21 लाख रुपये सहज विकू शकता.
या ठिकाणी करा विक्री
तुमहाला आता 10 रुपयांची नोट विक्री करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या या नोटा विकू शकता, परंतु याठिकाणी तुम्हाला ई-बे साइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला नोटची प्रतिमा अपलोड करावी लागणार आहे, त्यामुळे ग्राहक स्वतःच तुमच्याशी कनेक्ट होतील. यानंतर, तुम्ही विचारलेल्या किमतीवर या नोटेची विक्री करू शकता.