आर्थिक

FD Interest Rates : एफडी करण्यासाठी ‘या’ बँका आहेत सर्वोत्तम पर्याय, बघा यादी…

FD Interest Rates : जर तुम्ही सध्या तुमच्यासाठी एखादी  चांगली मुदत ठेव योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा  बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही कमी कालावधीत श्रीमंत बनू शकता.

मुदत ठेव अर्थात FD, येथे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. यावर गुंतवणूकदाराला खात्रीशीर परतावा मिळतो. FD गुंतवणूकदारांना पूर्वनिर्धारित कालावधीसाठी निश्चित व्याज दराने कमाई करण्याची संधी देते. ज्यांना त्यांचे मुद्दल सुरक्षित ठेवून चांगला परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी FD योजना हा एक चांगला पर्याय आहे.

याशिवाय एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास अनेक फायदे मिळतात. हे खात्रीपूर्वक परतावा आणि गुंतवणुकीच्या कालावधीत लवचिकता देते. एफडी खाते सहज उघडता येते. आजच्या काळात, सर्व सरकारी, खाजगी आणि लघु वित्त बँका ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून FD खाती उघडण्याची सुविधा देतात.

गुंतवणूकदार घरी बसून ऑनलाइन पद्धतीने एफडी खाते उघडू शकतात. जर तुम्ही चांगल्या कमाईसाठी एका वर्षाच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही काही बँकांची यादी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला कमी काळात श्रीमंत बनवतील.

40 हून अधिक बँकांच्या या यादीत SBI, PNB, BOI, HDFC बँक, ICICI बँक आणि Axis बँक या सरकारी, खाजगी आणि लघु वित्त बँकांची नावे समाविष्ट आहेत. या यादीत समाविष्ट असलेल्या बँकांमध्ये, एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक परतावा ऑफर केल्या जात आहेत. तुम्ही प्रत्येकाच्या व्याजदरांची तुलना करून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता. या बँकांचे व्याजदर तापसण्यासाठी तुम्ही बँकेची वेबसाईट तपासू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts