Gold Silver Price Today : 2024 पासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले, आजही सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये असेच काहीसे बदल पाहायला मिळत आहेत. आज सोमवारी सोन्याच्या किमतीत किंचित बदल झाला आहे, आणि यानंतर सोन्याचा भाव 63000 आणि चांदीचा भाव 75000 च्या वर गेला आहे.
अशातच जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर आज आम्ही तुम्हाला मुख्य शहरांमधील सोन्या आणि चांदीचे भाव सांगणार आहोत.
सोमवारचे अपडेट
सराफा बाजाराने सोमवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 4 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,250 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,530 रुपये आणि 18 ग्रॅमचा भाव 47660 रुपये आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 75500 रुपये आहे.
मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
आज सोमवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे तर, दिल्ली सराफामध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58, 150/- रुपये आहे. तर मुंबई सराफा बाजारात 58,250/- रुपये आहे. आणि पुणे बाजारात 58,100 रुपये असा आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
सोमवारच्या 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63, 530 रुपये आहे. मुंबई सराफा बाजारात किंमत 63,380/- आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,380 रुपये अशी आहे.
1 किलो चांदीची नवीनतम किंमत
आज सोमवारी, जर आपण जयपूर कोलकाता अहमदाबाद लखनौ मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 75500/- रुपये आहे, तर पुण्यात 1 किलो चांदीची किंमत 78,000 रुपये अशी आहे.