पोहण्यासाठी गेलेला तरुण प्रवरानदीत बुडाला, मालुंजा येथील घटना
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील पोहण्यासाठी गेलेला एका तरुण बंधाऱ्यात बुडाला. काल शनिवारी (दि.१८) दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्याचे काम सुरू होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालुंजा बुद्रुक येथील किरण चांगदेव तोगे (वय २२), असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काल शनिवारी दुपारी त्याच्या दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातो असे, … Read more