Samsung Galaxy : सॅमसंगचा 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ फोन 20 हजार रुपयांनी स्वस्त, बघा ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग फोन घेण्याचा करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या सॅमसंगचा सर्वोत्तम कॅमेरा स्मार्टफोन Galaxy F54 5G, Amazon वर बंपर डिस्काउंटसह मिळत आहे. या डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे आणि उत्कृष्ट सेल्फी क्लिक करण्यासाठी, यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 6000mAh … Read more

Monsoon 2024 बाबत गुड न्यूज आली रे…! महाराष्ट्रातील तळकोकणात 6 जूनला येणार मान्सून, पुण्यात कधी दाखल होणार ?

Monsoon 2024 News

Monsoon 2024 News : मान्सून 2024 बाबत एक गुड न्यूज समोर येत आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून मान्सून बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यंदा मान्सूनचे 19 मे 2024 ला अंदमानात आगमन होणार असे म्हटले आहे. तसेच भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सूनचे 31 मे ला आगमन होणार असे … Read more

मुंबईमध्ये नगर विकास विभागात अनेक रिक्त पदांसाठी जागा; पदवीधर धारकांनो आजच करा अर्ज

Nagar Vikas Vibhag Bharti

Nagar Vikas Vibhag Bharti : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल, आता आकडेवारी समोर मांडत कलेक्टरांचे सर्वोच्च आवाहन..

panisatha

Ahmednagar News : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेने फारच कमी झाला आहे. मात्र पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आल्याने येत्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची काळजी नाही. किमान या महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. मात्र पाऊस लांबला तरी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी … Read more

विखे, पवार, जनमताच्या चक्रव्युहातील निलेश लंकेंचे राजकीय भविष्य काय? तालुक्यात सांगेल ती पूर्व दिशा, की पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी संघर्ष..

lanke

अहमदनगर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. यामागे अनेक कारणे होती. त्यातील महत्वाचे म्हणजे निलेश लंके – खा.सुजय विखे यांची टाइटफाईट. हा सामना अस्तित्वाची – प्रतिष्ठेची लढाई असा देखील चर्चीला गेला. एकंदरीतच या निवडणुकीत विखेंइतकेच ग्लॅमर लंके यांना देखील मिळाले. परंतु आता येत्या ४ तारखेला जय पराजय या गोष्टी सर्वांसमोर येतीलच. परंतु सध्या निलेश लंकेंचे राजकीय … Read more

मारुतीच्या ‘या’ कारच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये झुंबड! परवडणाऱ्या किमतीत देते 34 किमीचे मायलेज, असे काय आहे या कारमध्ये?

maruti wagon r car

कार बाजारपेठेचा विचार केला तर गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक प्रमाणात विकल्या जातात व ग्राहकांची त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती असल्याचे आपल्याला दिसून येते. कोणताही ग्राहक कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या बजेटमध्ये चांगल्या मायलेजची कार मिळेल या पद्धतीने तो प्लॅनिंग करत असतो व या प्लॅनिंगमध्ये मारुती … Read more

PF Money Withdrawal: तुम्हाला पीएफ खात्यातून काढता येतात पैसे! पण कोणत्या कामासाठी किती मिळतात पैसे? वाचा महत्वपूर्ण माहिती

epf rule

PF Money Withdrawal:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणारे जे काही भारतीय कर्मचारी आहेत त्यांचे पीएफ खाते असते. आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पगाराच्या काही भाग कापला जातो व तो तुमच्या पीएफ खात्यात जमा केला जातो व काही भाग हा कंपनीच्या माध्यमातून देखील तुमच्या पीएफ खात्यात जमा केला जात असतो व या पीएफ खात्यामध्ये … Read more

RBMCACS Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात प्राचार्य पदांसाठी निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यत करा अर्ज!

RBMCACS Bharti 2024

RBMCACS Bharti 2024 : आर बी मुंदाडा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

विजेसंबंधी काही तक्रार असेल तर महावितरणच्या कार्यालयात का जायचे? महावितरणच्या अँप व ऊर्जा चॅट बॉटचा वापर करा आणि घरबसल्या तक्रार नोंदवा

mahavitaran app

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो व त्यासोबतच राज्यात अवकाळी पावसाचा जोर देखील बऱ्याच ठिकाणी दिसून येत असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणे किंवा विजेचे पोल पडणे इत्यादी समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहेत. तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये एसी तसेच फॅन व कुलर सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन नियम, होणार नाही नुकसान…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या तुम्हाला उत्तम व्याजासह खात्रीशीर परतावा आणि जोखीममुक्त गुंतवणुकीची सुविधा देतात. ही सरकारी योजना असल्याने येथील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. देशात पोस्ट ऑफिस योजनेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच तुम्हीही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे, येथे गुंतवणुकीच्या … Read more

पालकांसाठी महत्वाची बातमी ! शाळांमध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार, जाणून घ्या कशी असणार ही प्रक्रिया, काय लागतील कागदपत्रे..

rte

यंदा आरटीई प्रवेशाबाबत अनेक गोंधळाची परिस्थती पालकांत पाहायला मिळाली. दरम्यान आता याबात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता सरकारने आरटीईमध्ये सुधारणा करून सरकारीसह सर्वच शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे धोरण घेतले. परंतु यास विरोध झाल्याने उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयास स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणेच म्हणजे केवळ विनाअनुदानित शाळांमध्येच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे … Read more

Become Rich Tips: ‘या’ पाच गोष्टींचे पालन म्हणजेच तुमचा श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा! जाणून घ्या सविस्तर

become rich tips

Become Rich Tips:- पैसे हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले साधन असून पैशांशिवाय व्यक्तीला जीवन जगता येणे खूप कठीण असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमवावा लागतो. परंतु पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या पैशाची बचत करून  त्या बचतीचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून पैसा वाढवणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण श्रीमंत व्हायचे … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला खरा, पण आता ‘हे’ भयाण वास्तवही जाणून घ्या

lanke

लोकसभेच्या अनुशंघाने अनेक लक्षवेधी घडामोडी अहमदनगर मतदार संघात घडल्या. यापैकी एक म्हणजे आ. निलेश लंके यांचा लोकसभेला उभे राहण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजनीनाम दिला व तो स्वीकारला देखील व त्यानंतर आजवर पुलाखालून बरेच मोठे पाणी देखील वाहून गेले ते सर्वश्रुत आहे. परंतु आता आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिल्यानंतर पारनेर मतदार … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज गुंतवा 300 रुपये, पाच वर्षांनी व्हाल लाखो रुपयांचे मालक…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : सध्या बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणूक पर्याय आहेत, पण जर आपण सुरक्षित गुंतवणूक पर्यायाबद्दल बोललो तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे पोस्ट ऑफिस. येथील योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात, कारण येथील पैशांची हमी केंद्र सरकार घेते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची जोखीम नसते. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षिततेसह चांगला परतावाही … Read more

Insurance Cover: प्रसूतीच्या खर्चाचे टेन्शन सोडा! फक्त ‘हा’ विमा काढा आणि प्रसूतीसाठी लागणाऱ्या खर्चापासून वाचा, वाचा माहिती

maternity insurance

Insurance Cover:- विमा ही एक महत्त्वाची आर्थिक  संकल्पना असून यामध्ये आरोग्य विमा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. कारण आरोग्य विषयक कोणती समस्या कोणाला कोणत्या वेळी उद्भवेल हे कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे अचानकपणे पैशांसाठी धावपळ होऊ नये म्हणून आरोग्य विमा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. साधारणपणे कोरोना कालावधीनंतर आरोग्य विमा काढून ठेवणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर … Read more

मविआचे नेते खा. संजय राऊतांवर राजकीय आकसातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची किरण काळेंची टीका ;प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊ नये – काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सडकून टीका केली आहे. काळे म्हणाले, सभा नगर शहरात ८ मेला झाली. त्यात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. गुन्हा दाखल … Read more

Hyundai New Alcazar : Hyundai ची नवीन Alcazar फेसलिफ्ट कार लवकरच होणार लॉन्च, ‘इतकी’ असेल किंमत!

Hyundai New Alcazar

Hyundai New Alcazar : Hyundaiने आपल्या सर्वात चर्चित असलेल्या मॉडेल्सच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कपंनी एक-एक करून नवीन फेसलिफ्ट मॉडेल्स बाजरात सादर करत आहे. अशातच कपंनी आता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई कंपनीच्या या लोकप्रिय कारची टेस्ट राईड … Read more

बियर प्यायची सवय असेल तर वेळीच बंद करा, नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ! फुकटात आजारांचा पडेल विळखा

side effect of drink beer

अनेक लोकांना मद्यपान करण्याची मोठ्या प्रमाणावर सवय असते. त्यातल्या त्यात बियर आणि वाईन देखील आता मोठ्या प्रमाणावर पिली जाते व यामध्ये बियर पिणे म्हणजेच एक फॅशन या पद्धतीचा आव आणला जातो. तसेच बियरमध्ये अल्कोहोल कमी असते किंवा अल्कोहोल नसते हा एक मोठा समज असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग बियर पिताना आपल्याला दिसून येतो. काही व्यक्ती … Read more