Ahmednagar Politics : निलेश लंकेंमुळे अजित दादांना धक्का, काही राजकीय गणितेही बदलली
Ahmednagar Politics : मागील वेळी विधानसभेला निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत निवडून आले व आमदार झाले. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली आणि ते अजित पवार यांच्या गटात गेले. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला असल्याने आता पारनेरची एक जागा … Read more