ICICI FD Rates : ICICI बँक एफडीवर किती टक्के देत आहे व्याजदर, दोन दिवसांपूर्वीच केली वाढ…
ICICI FD Rates : ICICI देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे, बँक आपल्या ग्राहकांना विविध कालावधीत एफडी योजना ऑफर करते. अशातच बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्यजदरात सुधारणा केली आहे. बँकेने एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा आपल्या एफडीवरील व्याजात सुधारणा केली आहे. बँकेने प्रथम 1 एप्रिल आणि नंतर 9 एप्रिल 2024 रोजी एफडी दरांमध्ये सुधारणा केली होती. … Read more