Ahmednagar News : अहमदनगरकरांनो सावधान ! वाढत्या उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका, जिल्हाभरात उष्माघात कक्ष सुरू, अशी’ घ्या स्वतःची काळजी

heat

Ahmednagar News : तापमानात आता वाढ होत आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. अहमदनगरचे तापमान ३८ ते ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले, तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या झळा जर वाढल्या तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही तर आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतात. उन्हाचा कडाका वाढत असल्याने … Read more

Farmer Success Story: लिंबू लागवडीतून ‘हा’ शेतकरी वर्षाला कमवतो 12 लाख! लिंबू लोणच्याचा बनवला स्वतःचा ब्रँड

farmer success story

Farmer Success Story:- आपण पाहतो की तरुणांनी आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला असून पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पिकांची लागवड व्यावसायिक दृष्टिकोनातून करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन अधिकचा नफा मिळवण्यामध्ये प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांची व फळ पिकांची लागवड करत आहेत. एवढेच … Read more

ॲपल आणत आहे सर्वात स्वस्त स्मार्टफोन; कधी होणार लॉन्च? वाचा…

iPhone se 4

iPhone : मोबाईल मार्केटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्टीत कपंनी ऍपल सध्या मार्केटमध्ये स्वस्त फोन आणण्याची तयारी करत आहे. नुकतीच एक लीक समोर आली आहे, त्यानुसार कपंनी आता सामान्य ग्राहकांना परवडेल असा फोन आणत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप डिवाइसच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, फोनच्या लीक आणि रेंडरमुळे यूजर्समध्ये उत्सुकता खूप वाढली … Read more

Ahmednagar News : घराच्या पत्र्यावर उसाचे वाढे टाकायला गेला सरपंचाचा पुतण्या, नंतर त्यासोबत जे झालं ते पाहून अहमदनगरमधील ‘हे’ गाव ‘शॉक’ झालं

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या वातावरणात चांगलीच उष्णता वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता आता जाणवू लागली आहे. पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना याची धग जास्त जाणवते. हीच धग कमी करण्याच्या प्रयत्नात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ऊन वाढलं म्हणून छतावर उसाचे वाढे टाकायला तो गेला होता. तेथेच त्याला विद्युत तारेचा जबर शॉक बसला. त्यात तो गतप्राण … Read more

IIT Bombay : मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेत काम करायचे असेल तर लवकर करा अर्ज, भरती सुरु…

IIT Bombay

IIT Bombay Online Application 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक सुरक्षा अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी), विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 5 हजार रुपये जमा करून बना लखपती! योजना आहे खूपच फायदेशीर, वाचा माहिती

post office rd scheme

छोट्या प्रमाणावर बचत करून ही बचत जर तुम्हाला चांगल्या योजनांमध्ये गुंतवायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना खूप फायदेशीर आहेत. प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यकाळासाठी किंवा मुलांच्या उज्वल भविष्याकरिता मोठी रक्कम या माध्यमातून गोळा करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जात असून यामध्ये जर तुम्ही … Read more

Pune Contonment Board : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे ‘या’ पदांकरिता भरती; पगार असणार 75 हजार रुपये…

PUNE Contonment Board

PUNE Contonment Board : पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी चांगली आणि उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “व्हिजिटिंग ऍनेस्थेटिस्ट, एएमओ ऍनेस्थेटिस्ट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ अद्भुत योजना देईल उत्तम परतावा, एकदाच करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : आजच्या काळात गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे, कारण कधी कोणत्या कामासाठी अचानक पैशांची गरज भासेल सांगता येत नाही. म्हणूनच लोकंही आज गुंतवणुकीला जास्त महत्व देत आहेत. सध्या लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच आज आपण पोस्टाच्या अशा एका खास योजनेबद्दल जाणून … Read more

Ahmednagar News : खा. विखे आणि आ. राम शिंदे यांचे मनोमिलन

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर … Read more

Ahmednagar News : तुटेल का रे हात दोस्तीचा..! मित्र बुडालाय..दुसरा मूकबधिर मित्र लोकांना हातवारे करतोय..पण समजले कुणालाच नाही.. अहमदनगरमधील काळीज हेलवणारी घटना

shetatale

Ahmednagar News : दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघे मित्र शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. त्यातील एक मूकबधिर होता. दुसरा मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तो पुन्हा वर आलाच नाही. आपला मित्र बुडालाय ही बाब मूकबधिर मुलाच्या लक्षात आली. त्याने लगेच हातवारे करून आजूबाजूला असलेल्यांना मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. मात्र, कोणालाच काही समजेना. अखेर त्या मूकबधिर मुलाच्या आई-वडिलांना तो … Read more

Commercial Tree Cultivation: ‘या’ झाडांची व्यावसायिक लागवड 8 ते 10 वर्षात देईल करोडोत नफा! वाचा ए टू झेड माहिती

commercial tree cultivation

Commercial Tree Cultivation:- सध्या पारंपारिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी होत असून बागायती पिकांच्या लागवड खालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखील शेतीतून हवा तेवढा नफा मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत बदलत्या काळात शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळावे याकरिता मौल्यवान वृक्ष पिकांच्या लागवडीकडे बरेच शेतकरी आता वळताना दिसून येत आहेत. तसेच देशातील … Read more

Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, भविष्यात येणार नाहीत अडचणी…

Home Loan

Home Loan : आजच्या काळात घर घेणे महागले आहे. घराच्या वाढत्या किंमती पाहता अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बँक तुम्हाला तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात, बँक तुम्हाला स्वतःचे घर घेणयासाठी गृहकर्ज पुरवते, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुम्हाला हवे ते तुमच्या स्वप्नातले घर खरेदी करू शकता. पण गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी … Read more

टेम्पोने धडक दिल्याने महिला ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात सदर महिला ठार झाल्याची संगमनेर शहरा लगतच्या खांडगाव फाट्याजवळ नुकतीच घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगीता बाळू गायकवाड (रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) ही महिला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन महामार्ग ओलांडत होती. रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेत ४६ वर्षे निवडून आले काँग्रेसचेच खासदार ! विखेंच्या ‘त्या’ खेळीनंतर काँग्रेसचा झाला सुपडासाफ.. ‘असा’ आहे रंजक इतिहास

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघ असून त्यात अहमदनगर हा एक राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मतदारसंघ मानला जातो. शैक्षणिक असो, धार्मिक असो की ऐतीहासीक असो सर्वच क्षेत्रात अहमदनगर जिल्हा एक वेगळ्याच्या उंचीवर पाहायला मिळतो. त्यामुळे येथील राजकारणही असेच चर्चेत असते. वरिष्ठांची कायम अहमदनगर जिल्ह्यावर नजर असते. आता लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

Khedut Mini Tiller: लहान शेती आणि फळबागांसाठी उपयुक्त आहे खेडूतचे हे मिनी टिलर! कमी वेळात होतील शेतीची कामे आणि वाचेल खर्च

khedut power tiller

Khedut Mini Tiller:- शेती क्षेत्रामध्ये सध्या विविध कामांकरिता अनेक यंत्र विकसित करण्यात आलेले असून यंत्रांच्या वापरामुळे आता शेतीची कामे कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झालेले आहे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हे यंत्र वापरले जाते व शेतीतील अनेक यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. परंतु ट्रॅक्टर ऐवजी … Read more

स्कोडाने कमी किंमतीत भारतात पुन्हा लॉन्च केले Skoda Superbचे नवीन लक्झरी मॉडेल!

Skoda Superb

Skoda Superb : बहुप्रतिक्षित स्कोडा सुपर्ब सेडान कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा लॉन्च झाली आहे. नकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीने 2023 मध्ये हे वाहन बंद केले होते. मात्र आता स्कोडा भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कंपनीने या मॉडेलच्या लॉन्चसह स्कोडा सुपर्ब सेडानच्या 100 युनिट्स आणण्याची तयारी केली आहे. ज्यांची … Read more

एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची कर्जतमध्ये अफवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते, जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते, प्रवाशांना खाली उतरवले जाते, तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहचतात, पोलिसांकडून संपूर्ण गाडीची तपासणी केली जाते व गाडीत कोणताही बॉम्ब नसल्याची खात्री होताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच ४० ए क्यू ६२२४ … Read more

पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज जिल्हा बँक परत करणार : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित ३ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावरील दि.१५ ते दि. ३१ मार्च२०२४ पर्यंत वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील ३ … Read more