शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी! अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांचा घणाघात
शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला. शिक्षक, शिक्षण … Read more