Fixed Deposit : HDFC पासून ICICI बँकेपर्यंत एफडीवर मिळत आहे भरघोस परतावा, बघा व्याजदर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit : मुदत ठेव हे बऱ्याच काळापासून गुंतवणुकीचे एक पसंतीचे साधन राहिले आहे. मे 2022 पासून जेव्हा RBI ने देशात व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून FD परतावा अधिक आकर्षक झाला आहे. आज आपण अशाच काही बँकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या एफडीवर जबरदस्त परतावा ऑफर करतात.

HDFC बँक FD

-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-61 दिवस ते 89 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-6 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

पंजाब नॅशनल बँक FD

-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
-271 दिवस ते 299 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
-300 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.55 टक्के
-300 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
-1 वर्षापर्यंत: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के

ICICI बँक FD

-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
-61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-151 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
-185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
-271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
-290 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के