Exercise : कोणत्या वेळी व्यायाम करणं फायद्याचं?, जाणून घ्या…

Exercise

Exercise : आजच्या व्यस्त जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. कामाचा ताण, ताण आणि थकवा या सर्वांचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपण दिवसभरात अर्धा तासही स्वत:साठी काढला तरी ते पुरेसे आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम खूप चांगला मानला जातो. काहींना सकाळी व्यायाम करायला आवडतो तर काहींना संध्याकाळी व्यायाम करायला … Read more

Horoscope Today : मकर राशीसह ‘या’ राशींना मिळेल भाग्याची साथ, बघा आजचा तुमचा दिवस कसा असेल…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम दिसून येतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती मजबूत असेल तर व्यक्तीचे आयुष्य सुरळीत चालते. जर ग्रह विरुद्ध दिशेने फिरू लागले तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला मेष ते मीन राशीपर्यंतचे भविष्य सांगणार आहोत. ग्रहांच्या स्थितीनुसार त्यांचा आजचा दिवस कसा असेल… मेष … Read more

आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड काढून घेतले पाहिजे – आ. राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : जनता हेच माझं खर दैवत आहे. महिला, शेतकरी व युवकांसाठी काम करताना मला समाधान मिळते आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरिबांच्या झोपडीत घेवुन जाण्याचे काम आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्वजण मिळून करीत आहोत. सरकार व जनता यांच्यात मध्यस्थांची भूमिका युवकांनी करावी, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. आमदार मोनिकाताई राजळे … Read more

Onion Price : महिनाभरानंतर जिल्ह्यात कांदा दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची भाववाढ

Onion Price

Onion Price : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याच्या दरात जोरदार उसळी पहायला मिळेल असा अंदाज होता. परंतु, सोमवारी झालेल्या लिलावात कांदा दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची दरवाढ पहायला मिळाली. केंद्राने निर्यातीची मर्यादा वाढवली तरच थेट शेतकऱ्यांना फायदा होईल, अन्यथा ही दरवाढ तात्पुरती ठरेल, अशी भिती काही संघटनांनी व्यक्त केली. नाशिक बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातही कांदा उत्पादन … Read more

उद्यापासून बारावीची परीक्षा ! कॉपी झालेली आढळली तर ‘यांच्यावर’ होणार कारवाई

12th Exam 2024

12th Exam 2024 : यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या काळात, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या काळात होणार आहे. बारावीसाठी एकूण ११०, तर दहावीसाठी १८१ परीक्षा केंद्र असतील. यात १२ वीसाठी ६४ हजार ०४७ परीक्षार्थी आहेत. तर १० वीसाठी ६८ हजार ८९७ परीक्षार्थी आहेत. त्या अनुषंगाने या सर्व … Read more

राष्ट्रवादीचे नेते अडकले ट्राफिकमध्ये ! गजबजलेल्या चौकात एकही वाहतूक पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आज रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांना बसला. ढाकणे यांचे वाहन सुमारे वीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकले होते. तरीही वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे ढाकणे यांनी वाहनातून खाली येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत केली. ही घटना साडेतीन वाजल्याच्या सुमारास शहरातील … Read more

Ahmednagar Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा आनंदच – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि जिल्ह्यात कोणी कितीही यात्रा आणि दौरे केले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी काँग्रेस संपविण्याचा संकल्प भारत जोडो यात्रेत केला आहे. आत्ताच्या यात्रेत तो संकल्प ते सिद्धीस नेतील, अशी उपरोधीक टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री … Read more

सुषमा अंधारे यांचा घणाघात ! म्हणाल्या श्रीराम एकवाचनी होते; मात्र भाजपने कुठलीच मर्यादा ठेवली नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : आधी हिंदू- मुस्लिम समाजात भांडणे लावली, आता मराठा व ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद लावला. मुळात आरक्षण केंद्र सरकार आणि न्यायालयात होईल; मात्र हे सरकार तुम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेड्यात काढतंय. सोबत लव्ह जिहादच्या नावाने हे दोन समाजात तेढ निर्माण करीत असताना मुस्लिम समाजाने दाखविलेल्या संयमाचे अभिनंदन करीत त्यांनी सामाजिक सलोखा जपला, … Read more

Grah Gochar 2024 : बुधाच्या संक्रमणामुळे ‘या’ 5 राशींचे बदलेल नशीब, तर काही राशींना होईल त्रास !

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : बुधला ग्रहांचा राजकुमार म्हंटले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा नोकरी, व्यवसाय, बुद्धिमत्ता, शिक्षण आणि समृद्धीचा कारक मानला जातो. मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी बुध मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जेथे शनिदेव आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत बुधाचे संक्रमण काही राशींसाठी विशेष मानले … Read more

Rajyog 2024 : 500 वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ राजयोग, तीन राशींना मिळेल चांगले फळ; बघा तुमचाही यात समावेश आहे का?

Rajyog 2024

Ubhayachari Rajyog : ज्योतिष शास्त्रात जन्मकुंडली, नक्षत्र, नऊ ग्रह, योग, राजयोग यांना विशेष महत्त्व आहे, त्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर खोलवर परिणाम दिसून येतो. प्रत्येक ग्रह ठराविक वेळानंतर आपली हालचाल बदलतो, त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो. अलीकडेच, ग्रहांचा राजा सूर्याने शनीच्या राशी कुंभ राशीत प्रवेश केला आहे, जिथे शनि, मंगळ आणि राहू आधीच … Read more

मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे चालणारे सेक्स रॅकेट उघड ! अहमदनगर, नाशिकच्या मुलींकडून देहविक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजातील नैतिकता किती ढासळली आहे हे दाखवणारे अनेक प्रसंग अनेकदा समोर येतात. आता आणखी एक हैवानी कृत्याचा पर्दाफाश करणारी घटना समोर आली आहे. ४२ वर्षीय महिला आपली मुलगी व जावयाच्या मदतीने राजरोस सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून हा देहविक्रीचा धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. … Read more

खा.सुजय विखेंनी सगळंच काढलं ! म्हणाले लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेला उमेदवार कोण….

Ahmednagar News

Ahmednagar News : काहीजण केवळ फोटो काढण्यापुरते मागण्यांचे निवेदन देतात. मात्र विखे कुटुंबाने जी ही आश्‍वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केली आहेत. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्‍न आम्ही कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेला उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, … Read more

Ahmednagar News : आमदार राम शिंदे करणार आजपासून उपोषण ! सत्ता भाजपची असूनही का आली ही वेळ ???

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणाच्या लाभधारकक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची वेळोवेळी मागणी केली असताना. कुकडी विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत खोटी उत्तरे दिली व पाणी शिल्लक असताना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत शासनाविरेधात संताप निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई … Read more

नवा ट्विस्ट ! आ. निलेश लंके यांचा गनिमीकावा कुणालाच उलगडेना, लोकसभेचे ठरलंय, पण शिवसेना की शरद पवार गट? पहा

Ahmednagar News : आमदार निलेश लंके यांचं लोकसभेचे लढण्याचे संकेत आजवर होते. परंतु आता ते लोकसभेला लढणार हे फायनल झालं असल्याचे काही जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत असल्याची चर्चा आहे. ते शरद पवार गटाकडून लढतील हे सांगण्यात येत होते परंतु आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. आ. लंके आणि … Read more

शिर्डीत वयोवृद्धाचा खून ! कारणं वाचून बसेल तुम्हालाही धक्का…

Ahmednagar News

Ahmednagar News : रुमचे भाडे दिले नाही, म्हणून रूममेटनेच राहात्या घरी ७४ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून शहरासह परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी धर्मेंद्र मेहता यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पतीला पोलिसांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात नुकतीच ही घटना घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण दाभाडे हा आपली पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६, रा. जेऊर पाटोदा) हिला चारित्र्याच्या संशयावरून … Read more

‘हा’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी ! मुंबई, पुण्यात आहेत फ्लॅट; 1.20 कोटी रुपयांच्या घरात राहतो, करोडोच्या प्रॉपर्टीचा आहे मालक, पण आजही भीकच मागतो

India’s Richest Beggar : तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे याची कल्पना आहे का ? कदाचित तुम्हाला या प्रश्नातच काहीतरी गफलत झाली असावी असा प्रश्न पडला असेल. मात्र तुम्ही वाचत असलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. भारतात असाही एक भिकारी आहे जो की खूपच श्रीमंत आहे. या भिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. राहण्यासाठी करोडो रुपयांचे … Read more

10 तासाचा प्रवास फक्त 4 तासात ! कल्याण ते लातूर 445 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, माळशेज घाटात तयार होणार 8 KM चा बोगदा, पहा संपूर्ण रूटमॅप

Kalyan-Latur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी विविध महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे महाराष्ट्रात सुरूच आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. सध्या स्थितीला … Read more