10 तासाचा प्रवास फक्त 4 तासात ! कल्याण ते लातूर 445 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, माळशेज घाटात तयार होणार 8 KM चा बोगदा, पहा संपूर्ण रूटमॅप

Kalyan-Latur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी विविध महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे महाराष्ट्रात सुरूच आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. सध्या स्थितीला … Read more

पंतप्रधान सूर्यघर योजना : किती किलोवॅट सोलर पॅनलसाठी किती अनुदान मिळणार ? तुमच्या घरासाठी किती KW चा सोलर पॅनल लागणार ? पहा…

Pm Surya Gruh Yojana : सध्या पंतप्रधान सूर्यघर योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांकडून या योजनेबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली पंतप्रधान सूर्य घर योजना नेमकी कशी आहे याबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय आहे पंतप्रधान सूर्य घर योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात … Read more

आता हजारो रुपयांच्या विज बिलातून मिळणार सुटका, अदानी कंपनीचे 1 KW, 2KW आणि 3KW चे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येणार ? पहा….

Adani Solar Panel Price : तुम्हीही सोलर पॅनल बसवण्याचा तयारीत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. अलीकडे वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्वसामान्यांना हजारो रुपयांची वीजबिल भरावे लागत आहे. घरात एसी, फ्रिज, फॅन, ओव्हन इत्यादी उपकरणांची संख्या वाढली आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे आता विजेचा वापर वाढत आहे. विशेष म्हणजे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात” विखे पाटील यांचा रोख कुणाकडे ?

Ahmednagar Politics : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेकांनी पक्षांतर्गत बंड उभारत आपली वेगळी भूमिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकच पक्षात अशा घटना घडत आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. उबाठा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट शिवसेना असे दोन गट शिवसेनेत पडले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली. … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर सातत्याने अवकाळी पावसाचे ढग गडद होत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि या चालू वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट … Read more

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा निघाली भरती, लवकर पाठवा अर्ज !

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले पाठवावेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी … Read more

Mumbai Bharti 2024 : पदवीधर आहात? ‘या’ फायनान्स कंपनीमध्ये मिळणार नोकरीची संधी !

Mumbai Bharti 2024

Cent Bank Home Finance Ltd Bharti : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, ही भरती मुंबईत होत असून, येथील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत “मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – व्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा … Read more

गुढीपाडव्याला तयार होत आहेत ‘हे’ तीन राजयोग! ‘या’ राशींना मिळेल प्रचंड प्रमाणात पैसा? वाचा कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी?

horoscope

 आपल्याला माहित आहे की, हिंदू नववर्षाची सुरुवात ही प्रामुख्याने गुढीपाडव्यापासून होत असते. यावर्षी जर आपण गुढीपाडवा या सणाचा विचार केला तर साधारणपणे 9 एप्रिल 2024 ला गुढीपाडवा साजरा केला जाणार असून याच दिवसापासून नवरात्रीच्या उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा हा सण महत्वपूर्ण असून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील याला महत्त्व आहे. जर आपण ज्योतिष शास्त्राचा विचार केला … Read more

LIC Policy : LIC ची जबरदस्त योजना, 54 रुपयांच्या गुंतवणुकीवर दरवर्षी मिळतील 48000 रुपये…

LIC Policy

LIC Policy : देशातील मोठ्या संख्येने लोक जीवन विमा खरेदी करण्यासाठी सरकारी कंपनी LIC वर विश्वास ठेवतात. एलआयसीमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या केवळ गुंतवणूकदारांना विम्याचा लाभ देत नाहीत तर चांगला परतावा देखील देतात. अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन उमंग, ज्याचे फायदे गुंतवणूकदारांना त्यांच्या आयुष्यभर मिळतात आणि परिपक्वतेवर लाभ देखील मिळतात. काय आहे जीवन … Read more

Tourist Place In Kolhapur: कशाला महाराष्ट्राबाहेर फिरायला जाता? आपलं कोल्हापूरच आहे लय भारी! वाचा ए टू झेड माहिती

amba bai temple

Tourist Place In Kolhapur:- महाराष्ट्राचा विचार केला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. भव्यदिव्य अशा सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्या डोंगर रांगांमधून खळाळुन वाहत असलेले धबधबे तसेच नद्या नाले आणि एवढेच नाही तर राज्याच्या उत्तरेला असलेला सातपुडा सारख्या डोंगररांगा व त्या ठिकाणी असलेली पर्यटन स्थळे इत्यादी चा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल. त्यातल्या त्यात जर … Read more

Investment Plans : FD मध्ये गुंतवणूक करावी की SIP, जाणून घ्या कुठे होईल कमाई?

Investment Plans

Investment Plans : एफडी हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या पैशावर किती व्याज मिळेल आणि किती वर्षात किती रक्कम होईल हे आधीच माहित असते. आजकाल, लोक म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्यास देखील पसंती देत ​​आहेत. जरी हे मार्केट लिंक्ड असल्यामुळे, तुम्हाला त्यात हमी व्याज मिळत नाही, परंतु काही काळापासून त्याचे चांगले … Read more

Home Loan Tips: होमलोनची मुदतपूर्व परतफेड करावी का मिळालेले अतिरिक्त उत्पन्न इतर ठिकाणी गुंतवावे? वाचा काय राहील फायद्याचे?

home loan pre payment

Home Loan Tips:- प्रत्येकाला इच्छा असते की स्वतःचे घर असावे व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरता बरेच जण होमलोनचा म्हणजेच गृहकर्जाचा आधार घेतात. आपल्याला माहिती आहे की गृह कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा खूप मोठा असतो. यामध्ये बरेच व्यक्ती गृह कर्जाचे प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच तुमचा जो काही महिन्याला गृह कर्जाचा ईएमआय असतो त्या … Read more

PAN Card : पॅन कार्ड संबंधित ‘या’ चुका पडतील महागात ! भरावा लागेल 10,000 रुपयांपर्यंत दंड !

PAN Card

PAN Card : पॅन कार्ड आपल्या जीवनातील एक महत्वाचा दस्तऐवज आहे. तुमची आर्थिक स्थिती पॅनकार्डद्वारे कळू शकते. म्हणून, प्रत्येकाकडे पॅन अर्थात कायम खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीच्या नियमांची विशेष माहिती तुम्हला माहिती असणे गरजेचे आहे. पॅनकार्डचा वापर करताना ‘या’ गोष्टी … Read more

कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल विखे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मानले मोदी-शहांचे आभार…

sujay vikhe

Sujay Vikhe : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार … Read more

Personality Test : ओठांच्या आकारानुसार कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व?, जाणून घ्या मनोरंजक गोष्टी !

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेग-वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा, अवयवांचा आकार वेगळा असतो, शरीर आणि अवयवांच्या आकारानुसार व्यक्तिमत्व देखील कळते. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन त्याच्या जीवनशैली आणि वर्तनाच्या आधारे केले जाते. तो लोकांशी ज्या पद्धतीने वागतो त्यावरून तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे याची कल्पना करता येते. याव्यतिरिक्त शरीराचे अवयव देखील व्यक्तिमत्व … Read more

Old Pension Scheme: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शनची खुशखबर? सरकार आणणार नवीन योजना

old pension scheme

Old Pension Scheme:- गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत सातत्याने मागणी करत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जुन्या पेन्शनच्या बाबतीत खुशखबर मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीचे लेखी आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

Post Office : दुप्पट कमाई करण्याची संधी..! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. येथे मिळणार व्याजदर देखील खूप जास्त आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करून तुमचे पैसे आरामात दुप्पट करू शकता, पोस्टाकडून अशा अनेक योजना ऑफर करण्यात आल्या आहेत, ज्या पैसे दुप्पट करण्याचा पर्याय देतात. आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या … Read more

Mobile Care Tips: मोबाईलमध्ये ‘ही’ लक्षणे दिसले तर वेळीच व्हा सावध! असू शकतो तुमचा मोबाईल हॅक, वाचा माहिती

mobile hack

Mobile Care Tips:- सध्याचा काळात जर आपण टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेले आहेतच परंतु या तंत्रज्ञानाचा अनेक विपरीत परिणाम देखील होताना आपल्याला दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर घोटाळे मोठ्या प्रमाणावर होत आहेतच परंतु इतर अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होण्याची शक्यता वाढतांना … Read more