Post Office : दुप्पट कमाई करण्याची संधी..! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. येथे मिळणार व्याजदर देखील खूप जास्त आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करून तुमचे पैसे आरामात दुप्पट करू शकता, पोस्टाकडून अशा अनेक योजना ऑफर करण्यात आल्या आहेत, ज्या पैसे दुप्पट करण्याचा पर्याय देतात. आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या … Read more

Mobile Care Tips: मोबाईलमध्ये ‘ही’ लक्षणे दिसले तर वेळीच व्हा सावध! असू शकतो तुमचा मोबाईल हॅक, वाचा माहिती

mobile hack

Mobile Care Tips:- सध्याचा काळात जर आपण टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेले आहेतच परंतु या तंत्रज्ञानाचा अनेक विपरीत परिणाम देखील होताना आपल्याला दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर घोटाळे मोठ्या प्रमाणावर होत आहेतच परंतु इतर अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होण्याची शक्यता वाढतांना … Read more

Fixed Deposit : एसबीआय नाही तर ‘या’ बँका एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज, आजच करा गुंतवणूक !

Fixed Deposit

Fixed Deposit : जर सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर एफडी पेक्षा दुसरा कोणताच पर्याय तुमच्यासाठी चांगला नसेल, कारण येथे पैसे गमावण्याचा धोका खूप कमी आहे. तुम्हाला देशातील सर्व बँका तसेच पोस्ट ऑफिस मुदत ठेवींची सुविधा पुरवतात, पण प्रत्येक बँकेचे मुदत ठेवींवरील व्याजदर हे वेगवेगळे असतात. अशातच तुमच्यासाठी कोणत्या बँकेची एफडी फायद्याची ठरेल हे जाणून घेणे … Read more

BOB Fd Scheme: बँक ऑफ बडोदाने आणली विशेष मुदत ठेव योजना! वाचा किती दिवसाच्या एफडीवर किती मिळेल व्याज?

bob fd scheme

BOB Fd Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बरेचजण मुदत ठेव योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. कारण मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणुकीचा परतावा हा चांगला मिळतोच परंतु गुंतवणुकीची सुरक्षितता देखील या माध्यमातून आपल्याला मिळत असते. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी योजनांमध्ये अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्यामध्ये वेगवेगळ्या … Read more

Pension Scheme : शेतकऱ्यांसाठी सरकारची जबरदस्त पेन्शन योजना, दरमहा 3000 रुपयांपर्यंत मिळेल लाभ !

Pension Scheme

Pension Scheme : भारत सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे, ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी, किसान समृद्धी केंद्र, किसान क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई यांसारख्या योजनांचा समावेश आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करते. म्हणजे वर्षभरात तीन समान हप्ते मिळतात, म्हणजे एकूण 6 हजार … Read more

Electricity Bill Saving Tips:  फक्त ‘या’ गोष्टी पाळा आणि तुमच्या महिन्याचे वीज बिल अर्ध्यावर आणा! होईल फायदा

electricity bill saving tips

Electricity Bill Saving Tips:- सध्या आता उन्हाळा सुरू होण्याचा कालावधी असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवेल अंगाची लाही लाही करणारी उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढेल. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रत्येक घरामध्ये विजेवर चालणारे जे काही एअर कंडिशनर, पंखे आणि रेफ्रिजरेटर यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढतो. याशिवाय घरामध्ये टीव्ही तसेच वाशिंग मशीन, मायक्रोवेव्ह … Read more

Rameshwar Rao Success Story : …त्या निर्णयाने बदलले आयुष्य! सामान्य घरातील व्यक्ती आज हजारो कोटींचा मालक

Rameshwar Rao Success Story

Rameshwar Rao Success Story : मोठ्या गोष्टींची सुरुवात नेहमी छोट्या-छोट्या पावलापासून होते. याची उदाहरणे फक्त भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळाली आहेत. त्यातले एक उत्तम उदाहरण म्हणजे रिअल इस्टेट टायकून म्हणून ओळखले जाणारे रामेश्वर राव. ज्यांना लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यांनी आपल्या मेहनतीने आज आपले नशीब बदलले, त्यांची गणना भारतातील सर्वात … Read more

NIA Recruitment 2024: नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1 लाख रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी

nia recruitment

NIA Recruitment 2024:- विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठी तयारी करत असलेल्या तरुण-तरुणीकरिता एक सुवर्णकाळ असून शासनाच्या अनेक विभागांतर्गत विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचे सोने करण्याचा हा कालावधी आहे. अगदी याच मुद्द्याला धरून तुम्हाला देशाच्या नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एनआयएमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर … Read more

Personality Test : तुमची बसण्याची पद्धत ठरवते तुमचे व्यक्तिमत्व, वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीची आपली एक ओळख असते, त्याच्या सवयी त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतात, प्रत्येकाची बसण्याची, बोलण्याची, चालण्याची, खाण्यापिण्याची पद्धत ही वेगळी असते, त्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व कसे आहे हे देखील ओळखता येते. एखाद्या व्यक्तीबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर तो इतरांशी कसा वागतो हे आपण पाहतो. एकंदरीत आपण त्याचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न … Read more

Secured Credit Card: तुम्हाला माहिती आहे का सुरक्षित क्रेडिट कार्ड काय असते? खराब क्रेडिट स्कोर असेल तरी येत नाही अडचण! वाचा माहिती

secured credit card

Secured Credit Card:- क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर हा तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि बँक किंवा इतर वित्तीय  संस्थांकडून कर्ज मिळवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुमचा क्रेडिट स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. परंतु बऱ्याचदा असे होते की  आपण अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड … Read more

Budh Gochar 2024 : पैसाच पैसा अन् लाभच लाभ…! मार्च महिन्यापासून पाच राशींचा गोल्डन टाइम सुरु…

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्क, हुशारी आणि मैत्रीचा कारक मानला जातो. नऊ ग्रहांमध्ये बुधला विशेष स्थान आहे. अशातच बुध 26 मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. बुध आणि मंगळ हे एकमेकांचे … Read more

भंडारदरावर आले बुरे दिन ! पर्यटक फिरायला येईनात, असं काय झाले ज्यामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम ?

Bhandardara

भंडारदरा अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी तहानलेलेच राहणार असल्याचा अंदाज आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी भंडारदऱ्याचे पाणी गेल्याने भंडारदरा पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण क्षेत्र हे अहमदनगर जिल्ह्याचे पावसाचे क्षेत्र समजले जाते. दरवर्षी सहा ते साडे सहा हजार मीमी पावसाची नोंद धरणाच्या पाणलोटात होत असते. मात्र गत पावसाळ्यात भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची … Read more

बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण ! शेतीकामासाठी शेतमजुर मिळेना…

Ahmednagar News : राहाता तालुक्यासह गणेश परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्‍यात बिबट्याचे मनुष्यावर वाढत चाललेले हल्ले बघता विशेषता रात्रीच्या वेळी परिसरातील शेतकरी वर्गाला विजपंप चालू करण्यास जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने रात्रीच्या वेळी केला जाणारा श्री-फेज विजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी माजी संचालक देवेंद्र … Read more

रस्त्याच्या कामासाठी २३ कोटींचा निधी मंजूर ! माजी आ.कर्डिले यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती मागणी

Pathardi News

Ahmednagar News : संसदेच्या मागील अधिवेशन काळात नगर तालुक्‍यातील कापुरवाडी-पिंपळगाव उज्जेनी- पोखर्डी तसेच टाकळी काझी -भातोडी- मदडगाव या रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधून या रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी देण्याची मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे १५ कोटी व … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ७ लाख लांबवले

Crime News

Ahmednagar Crime News : अज्ञात चोराने शहरातील तेरा बंगले रस्त्यावरील डॉ. जपे हॉस्पिटल येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीची काच फोडून त्यात ड्रायव्हरच्या सीटजवळ बॅगेत ठेवलेली ७ लाख रुपयांची रोख रक्‍कम दोन तासामध्ये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. येवला तालुक्‍यातील अंदरसुल … Read more

कांदा निर्यातबंदी अखेर मागे ! शेतकऱ्यांना दिलासा ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी

Onion News

Onion Export News : पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे विराट आंदोलन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून कांद्यावर असलेली निर्यातबंदी सरकारने रविवारी मागे घेतली आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास सरकारने मंजुरी दिली. तसेच शेजारील बांगलादेशला ५०,००० टन कांदा निर्यात करण्यास … Read more

Guru Rashi Parivartan : 1 मे पासून ‘या’ लोकांची साडेसाती सुरु, बघा तुमच्याही राशीचा यात समावेश आहे का?

Guru Rashi Parivartan

Guru Rashi Parivartan : राशींचे संक्रमण व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकतात, अशातच मे महिन्यात देखील असेच काहीसे दिसून येणार आहे. मे महिना काही राशींसाठी अतिशय अशुभ मानला जात आहे. मे महिन्यात देवगुरु गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा सर्व राशींवर समान प्रभाव पडेल, परंतु काही राशींसाठी हा काळ खूपच आव्हानात्मक असणार आहे. यासाठी या राशींनी … Read more

Personality Test : हात जोडण्याच्या पद्धतीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव; बघा तीन महत्वाची चिन्हे !

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, ती ज्या पद्धतीने बोलते, कसे कपडे घालते, व्यक्तीचे हावभाव यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. खरं तर, व्यक्तीचे व्यक्तिमत्व केवळ त्याच्या पोशाखावरून आणि बोलण्यावरूनच नाही तर इतर अनेक गोष्टींवरून ओळखले जाते. एखादी व्यक्ती ज्या प्रकारे बसते, उभे राहते, जेवते, हे सर्व पाहून देखील व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता … Read more