अहमदनगर जिल्ह्यातील उबाठा शिवसेना गटाचा ‘हा’ बडा नेता शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार ? ठाकरे नगर दौऱ्यावर असतानाच पक्षाला पडले खिंडार
Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच आता अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी घडामोड समोर आली … Read more