Gold Silver Price Today : आज सोने चांदीच्या किंमती स्थिर, जाणून आजचे दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : गुरुवार, व्यापारिक आठवड्याचा चौथा दिवस, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये कोणताही बदल न करता सुरू झाला. आज 8 फेब्रुवारी 2024 रोजी, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या नवीन किमती प्रसिद्ध झाल्या. दिल्ली सराफा बाजारात सोने (18 कॅरेट) रुपये 45,580/- प्रति 10 ग्रॅम, (22 कॅरेट) रुपये 58,150/- आणि (24 कॅरेट) रुपये 63,330/- प्रति … Read more

High Cholesterol : कोलेस्ट्रॉलवर आवळा कसा काम करतो?, जाणून घेऊया…

High Cholesterol

High Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल हृदयासाठी एक मोठी समस्या बनली आहे. या समस्येकडे किंवा स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च कोलेस्टेरॉलमुळे, हृदयविकाराचा झटका आणि हृदय अपयशासारख्या समस्यांचा धोका खूप वाढतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल तयार होतात – एक म्हणजे एचडीएल कोलेस्ट्रॉल ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि दुसरे एलडीएल ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरात … Read more

Astrology Daily : मिथुन राशीसह ‘या’ राशींचाही आजचा दिवस चांगला असेल, वाचा गुरुवारचे राशिभविष्य !

Astrology Daily

Astrology Daily : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे हे ग्रहांची स्थिती पाहून सहज कळू शकते. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडली पहिली जाते तेव्हा ग्रहांची स्थिती देखील विचारात घेतली जाते. आज आपण मेष ते मीन राशीचे राशीभविष्य जाणून घेणार आहोत, चला तर मग… मेष मेष राशीच्या लोकांसाठी … Read more

Maharashtra Politics : जखमी वाघ असणाऱ्या पवार साहेबांचा झंझावात महायुतीला धडा शिकवेल !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राजकीय पक्षावर दरोडा घालण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून, सरकारी यंत्रणा ही सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. राज्यात दोन मराठी माणसांनी उभारलेले पक्ष फोडण्यात आले, असे म्हणत आगामी काळात याविरुद्ध महाराष्ट्राला सक्षमपणे उभारण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हास पार पाडायची आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. … Read more

Numerology : प्रेमाच्या बाबतीत खूप अनलकी असतात ‘या’ तारखांना जन्मलेली लोकं, जाणून यांच्याविषयी खास गोष्टी !

Numerology

Numerology : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगते, मग त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व शोधणे असो किंवा त्याच्या भविष्याबद्दल असो. अंकशास्त्राच्या मदतीने हे सर्व काही सहज ओळखता येते. अंकशास्त्र पूर्णपणे जन्मतारखेवर कार्य करते आणि जन्मतारखेच्या आधारे, 1 ते 9 पर्यंतचे मूलांक काढले जातात जे व्यक्तीबद्दल सर्व काही सांगतात. आज … Read more

Kunbi Caste Certificate : कुणबी दाखल्यासाठी जादा पैसे मागितल्यास कारवाई

Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास, तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले आहे. श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की, श्रीरामपूर … Read more

Ahmednagar Politics : अजित दादाच नागवडेंचे गॉडफादर ! काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, आमदारकीसाठी दंड थोपटले, आ. बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवशीच मोठ्या घडामोडी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुशंघाने वेगवेगळे ट्विस्ट येऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील काही बडे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटले. ही घटना ताजी असतानाच आता श्रीगोंद्यातील नेते राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होतीच. दरम्यान … Read more

Budh Ast 2024 : 8 फेब्रुवारीला बुध अस्त! ‘या’ 4 राशींची होईल चांदी, नशीब देईल साथ !

Budh Ast 2024

Budh Ast 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुधाला ग्रहांच्या राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, ज्ञान, मैत्री, वाणी, हुशारी, गणित, व्यवसाय, त्वचा, धन इत्यादींचा कारक मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत असते त्यांना व्यवसायात भरपूर लाभ मिळतो, असा समज आहे. तसेच करिअरमध्ये देखील होतो. अशातच आज गुरुवार, ८ फेब्रुवारी … Read more

नाशिकवरून पुण्याला फक्त दोन तासात जाणार ! नाशिक-पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता

Maharashtra News

Maharashtra News : औद्योगिक विकासासह विविध गोष्टींना चालना देण्यासाठी विविध महामार्गांचे काम सध्या शासनाकडून सुरु आहे. यामध्ये नाशिक-अहमदनगर- पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा देखील समावेश आहे. हा १८० किलोमीटर लांबीचा महामार्ग असणार असून याची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अपघाताची मालिका सुरूच, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला. कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ पठारी भागात सुरु होता वेश्या व्यवसाय, ‘डीवायएसपी’च्या पथकाचा छापा, 4 पीडिता, लाखोंचा मुद्देमाल,अन..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे या आधीही समोर आले आहे. आता अहमदनगरमध्ये डीवायएसपी यांच्या पंथाने मोठी कारवाई केली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव व तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार … Read more

Ahmednagar News : चोरीच्या दुचाकीची सैन्यदल परिसरात विकायचा, मिलेट्री इन्टेलिजेन्सने नगरमध्ये केली मोठी कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये सैन्यदल परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला दक्षिण कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे व कोतवाली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले. दिलीप दत्तात्रय शिंदे (रा. गोंधळे मळा, नागरदेवळे ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शिंदे याने सदरची दुचाकी शनिवारी (दि. ३) येथील क्लोरा ब्रुस … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील ‘ते’ बडे नेतेही आता शरद पवारांऐवजी अजित पवारांकडे ? राजकारणाची दिशा बदलणार?पहा..

अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर अजित पवारांसोबत गेले. यात अहमदनगरमधील चार आमदारांचाही समावेश आहे. परंतु असे असले तरी अद्यापही अनेक ज्येष्ठ, बडे नेते शरद पवारांसोबत होते. परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर अनेकांत पुन्हा एकदा अस्वस्थता दिसायला लागली. यातच … Read more

Categories Uncategorized

Ahmednagar News : हद्द झाली ! आता तर नगर शहरात गावठी कट्टे आणले विक्रीला

नगर शहरात विविध गुन्हे उघडकीस येत आहेत. आता तर शहरात कट्टे विक्रीस आणण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. उपनगरीय भागातील गंगा उद्यान परिसरात गावठी कट्टे विक्रीस आणलेल्या एकास जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. करण कृष्णा फसले (वय ३० वर्षे, रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कांचन ताईंची भाषणातून फटकेबाजी; म्हणाल्या साहेबांचे पाय पाहून त्यांना पसंत केलं ! योगायोग होता म्हणून…

Balasaheb Thorat News : आज 7 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उर्फ आबा यांचा वाढदिवस. आज ते 70 वर्षाचे झालेत. आबा यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सुंदर कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी … Read more

जयंत पाटील यांची अहमदनगरमध्ये बैठक ! कोणते मुद्दे घेतले? जागावाटप कधी? अहमदनगरमध्ये कसे होणार जागावाटप? पहा सर्व मुद्दे

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात दि.९ रोजी एक बैठक आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील गुंड प्रवृत्ती व सत्ताधारी यांच्यातील अंतर आता कमी झाले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे राष्ट्रवादीच्या … Read more

खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू..

आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून २२ जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत … Read more

आनंदाची बातमी ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मंजुरी, कसा राहणार रूट?

Pune Vande Bharat Express : गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ही गाडी प्रवाशांमध्ये मोठी लोकप्रिय झाली आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. आत्तापर्यंत … Read more