Surya Gochar 2024 : 14 फेब्रुवारीपूर्वी सूर्याचे कुंभ राशीत संक्रमण, तुमच्या लव्ह लाईफवर काय परिणाम होणार? वाचा…

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य हा वैदिक ज्योतिषशास्त्रात आत्मा, यश, ऊर्जा, संतती, संपत्ती, मालमत्ता, पिता आणि यशाचा कारक मानला जातो. अशातच सूर्याचे संक्रमण खूप खास मानले जाते. दरम्यान, १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा सर्व राशीच्या लोकांवर याचा नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. या … Read more

कांदा प्रश्नी अमित शाह यांच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल; खा.सुजय विखे पाटील यांची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली … Read more

Shukra Gochar 2024 : आज शुक्र चालणार विशेष चाल, ‘या’ चार राशी होतील सुखी…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली राशी बदलतो, अशातच आज देखील असाच काहीसा बदल पाहायला मिळणार आहे, आज शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, शुक्राच्या या राशी बदलामुळे तीन राशींना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला कीर्ती, प्रेम, प्रणय आणि विवाहाचा कारक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत … Read more

शरद पवार यांच्या नव्या पक्षाचं ‘हे’ असेल नाव व चिन्ह ! त्याच ताकतीनिशी पुन्हा रणांगणात

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. शिवसेना व राष्ट्रवादीमधील बंड तसेच शिवसेना हा पक्ष शिंदे यांना देण्यात आला. आता काल आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी हा पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना हा निकाल आल्याने मोठी उलथापालथ आता पाहायला मिळेल. शरद पवारांनी स्थापना केलेला … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बेलवंडीसह तीन एमआयडीसी मंजूर ! आयटी, ऑटोमोबाईल प्रकल्प, हजारो रोजगार.. नगर बनतेय ‘उद्योगनगरी’

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोक नेहमीच नोकरीसाठी पुण्यात, रांजणगाव या ठिकाणी जाताना दिसतात. कारण त्याठिकाणी एमआयडीसी असल्याने नोकऱ्या उपलब्ध होतात. नगरचा भाग दुष्काळी भाग म्हणून गणला गेला होता. परंतु आता अहमदनगर कात टाकत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत. तर चौथी कर्जत जामखेड ही अद्याप प्रोसेसमध्ये आहे. वडगाव गुप्ता, शिडीं, बेलवंडी येथे … Read more

Nagar Urban Bank News : नगर अर्बनचे आरोपी सापडेना ! १०५ घोटाळेबाजांपैकी सात जेरबंद तर ९८ जणांचा शोध सुरु

Nagar Urban Bank News

Nagar Urban Bank News : नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार व घोटाळे राज्यभर गाजले. तसेच त्याचा तपास व ठेवीदारांची आंदोलनेही गाजली. दरम्यान यातील जवळपास सात आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. परंतु काही आरोपी मात्र सापडत नाही म्हणजे ते फरार आहेत. न्यायालयाकडून याबद्दल त्यांना कानपिचक्याही मिळाल्यात. नगर अर्बनचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळालेले नगर सोडून पळाले असल्याची चर्चा … Read more

Ahmednagar News : देवदर्शनाला निघालेल्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात, १ ठार ८ जखमी

टेम्पो आणि स्कॉर्पिओ जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर यात ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाट्यावरील वळणावर घडला आहे. नारायण श्रीकिसन निकम ( ४५, रा. नाथापूर जि.बीड) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेश महेश शिंदे, सुनील जीवन … Read more

Ahmednagar News : विवाहितेवर वारंवार अत्याचार, आरोपीच्या वडिलांना समजताच त्यांचेही गैरवर्तन

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा आलेख हा चिंताजनक ठरत आहे. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेने घडलेला प्रकार अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या वडिलाला सांगितला असता त्याने देखील पीडितेसोबत गैरवर्तन केले. याप्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांची दैना मिटेना ! ‘ही’ चार महसूल मंडळे अद्यापही खरीप पिकविमा अग्रीम भरपाईपासून वंचित

अस्मानी सुलतानी संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही शासकीय, प्रशाकीय उदासीनतेचा सामना करावा लागतच आहे. पिकविम्या संदर्भात अनेकदा आंदोलने होऊनही अनेक ठिकाणी शेतकरी पिकविम्यापासून वंचित असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एकूण आठ महसूल मंडळांपैकी केवळ चार महसूल मंडळांतील सोयाबीन पिकांची पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. मात्र उर्वरीत चार मंडळांत २१ दिवसांहून अधिक पावसाचा खंड असतानाही अद्याप … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात … Read more

मोठी बातमी, टाटा कंपनीच्या ‘या’ लोकप्रिय कारची किंमत वाढली, कंपनीने अचानक घेतला निर्णय

Tata Motors : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी टाटा मोटर्सची कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. ती म्हणजे टाटा मोटर्स या देशातील एका बड्या कार निर्माती कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारची किंमत वाढवली आहे. खरे तर काही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय गाडींवर मोठा … Read more

अहमदनगरमधील ‘हे’ प्रसिद्ध पर्यटन स्थळ स्वर्गापेक्षा कमी नाही, सह्याद्रीची सुंदरता पाहण्यासाठी या ऐतिहासिक किल्ल्यावर नक्कीच जा

Ahmednagar Picnic Spot : महाराष्ट्र हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. राज्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगा, मुंबईची चमक-धमक, पुण्याच्या ऐतिहासिक वास्तू आणि शालीनता, नागपूरची संत्री, नाशिकच्या द्राक्ष बागा अशा विविध गोष्टी महाराष्ट्रात एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. जर तुम्हीही कुठे ट्रीप काढण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका प्रसिद्ध पर्यटन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अधिकाऱ्याला धमकीचे मॅसेज ! ‘त्या’ मुख्याध्यापकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल,शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव बीटाचे विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांना शनिवारी (दि. २७) रात्री व्हॅट्सअॅपद्वारे एका शाळेतील मुख्याध्यापकाने धमकीचे संदेश पाठवल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.विस्तार अधिकारी डॉ. गाडेकर हे बोधेगाव येथे कार्यरत असून, ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा अजब कारभार ! फिर्यादीला चक्क आठ तास ठेवले ताटकळत

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.३) भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार यांना तब्बल तास बसवून ठेवले. याबाबत तक्रारदार यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारुती वस्तीत चोरट्याने भरदिवसा रामनाथ ढेसले … Read more

Horoscope 2024: ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस! तीन ग्रहांची युती ‘या’ राशींना  ठरेल प्रचंड फळ देणारी

trigrahi raj yoga

Horoscope 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर एक ठराविक कालावधीमध्ये ग्रह स्वतःच्या स्थानात बदल करत असतात म्हणजेच परिवर्तन करत असतात व हा बदल एका राशीतून दुसऱ्या राशीत होत असतो. तसेच ग्रहांचा वेग कसा आहे यावर ते एका राशीत किती दिवस राहतील हे ठरत असते. यावरून शनि देवाचा जर विचार केला तर शनीचा वेग हा अत्यंत कमी … Read more

नवीन कार घेताय, पैसा तयार ठेवा ! फेब्रुवारी 2024 मध्ये ‘या’ 4 भन्नाट कार लाँच होणार, वाचा सविस्तर

Upcoming Car In India : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात, मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. कारण की, आज आपण फेब्रुवारी 2024 अखेर लाँच होणाऱ्या कारची माहिती पाहणार आहोत. जस की आपणास ठाऊक आहेच की, गेल्या महिन्यात आपल्याला टाटा मोटर्स भारतात सीएनजी ऑटोमॅटिक कार लाँच करणार ही माहिती मिळाली होती. Tata Motors टाटा … Read more

Ahmednagar Politics : आ.रोहित पवारांची भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत बंद दाराआड चर्चा ! ‘तो’ विश्वासू सहकारीही सोबत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या राजकरणात राजकारणी वेगवेगळे डावपेच टाकत आहेत. निडणुकांच्या अनुशंघाने विविध गणिते आखली जात आहेत. त्याच अनुशंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गड दौरा गाजला होता. त्यांनी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भेट दिली होती. आता त्या पाठोपाठ लगेचच आमदार रोहित पवार यांनी भगवानगडावर धाव घेतलीये. येथे दर्शन घेत त्यांनी त्यांचे विश्वासू … Read more

अहमदनगर मध्ये नवी MIDC ! ह्या गावात तब्बल ६१८ एकर मध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित … Read more