Ahmednagar News : बिबट्याने दोन बळी घेतल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी घोषणा, जिल्ह्यात आता कायमस्वरूपी असणार वन विभागाची रेस्क्यू टीम

Ahmednagar News : ग्रामीण भागातील बिबट्यांचा संचार वाढला आहे. हा वाढता संचार नागरिकासांठी धोकादायक ठरत आहे. जिल्हाभरातील अनेक तालुक्यांतील ग्रामीण भागात बिबट्याने अगदी कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत भीती बसली आहे. त्यात आता लोणी शिवारात बिबट्याने पंधरा दिवसात दोन बळी घेतले. त्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत. दरम्यान आता बिबट्याचे वाढत चालेल संचार रोखण्यासाठी वन … Read more

LIC Policy : आयुष्यभर मिळेल 1 लाख रुपये पेन्शन, कसे ते जाणून घ्या?

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. याद्वारे लोकांना आकर्षक योजना सादर केल्या जातात. लोकांच्या फायद्यासाठी LIC ने अशीच एक जीवन उत्सव सुरू केली आहे. काय आहे ही योजना आणि कशी काम करते चला पाहूया… एलआयसीच्या या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला हमी परतावा मिळतो. या … Read more

Loan EMI : गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना मोठा झटका, ‘या’ बँकांनी वाढवले MCLR दर…

Loan EMI

Loan EMI : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. याच परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. MCLR मध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर होतो. अशातच ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी महाग झाली आहेत. कोणत्या बँकांनी MCLR दरात वाढ … Read more

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांमध्ये करा एक लाखाची एफडी, बघा तीन वर्षात किती होईल फायदा !

Fixed Deposit Interest Rate

Fixed Deposit Interest Rate : सध्या एफडी करण्याचा विचार असेल तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर मजबूत परतावा ऑफर करत आहे. येथे तीन वर्षाची गुंतवणूक करून तुम्ही बक्कळ परतावा कमावू शकता. कोणत्या बँका किती व्याजदर ऑफर करत आहेत, चला पाहूया… -बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के … Read more

Personal Loan SBI : SBI देतेय 20 लाख रुपयांचे कर्ज, खास ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत…

Personal Loan SBI

Personal Loan SBI : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. कधी लग्नासाठी कधी शिक्षणासाठी तर कधी आणखी काही कारणासाठी. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मागतात. तर काही लोक बँकेच्या कर्जाची मदत घेतात, पण बँकांचे वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते. पण आज आम्ही अशी एक बँक … Read more

Fixed Deposit : ‘या’ 5 मोठ्या बँकां एफडीवर देत आहेत 8 टक्क्यांपर्यंत व्याज, पहा कोणत्या?

Fixed Deposit

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेव हा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये कोणतीही बाजार जोखीम नसते, येथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ठराविक व्याज वेळोवेळी मिळत राहते. अशातच जर तुम्हाला येथे गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा बँका घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला जास्त परतावा ऑफर केला जात आहे. नवीन वर्षात अनेक बँकांनी एफडीवरील … Read more

Ahmednagar News : पती पत्नीचे अपहरण, घरात हातपाय बांधून पाच तास छळ, प्लास्टिक पिशवी तोंडात घालून खून, मृतदेह दगड बांधून विहिरीत.. ‘असा’ घडला वकील दाम्पत्यांसोबत थरार

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अपहरण झालेल्या वकील दाम्पत्यांची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. या वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील आमरधाम परीसरातील एका विहिरीमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. २५ जानेवारी रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडात अॅड. राजाराम जयवंत आढाव आणि अॅड. मनीषा राजाराम आढाव यांचा मृत्यू झाला. वकीली व्यवसायातून वैमनस्य वाढल्याने आर्थिक हव्यासापोटी आरोपींनी … Read more

Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण, बघा आजचे दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. अशातच तुम्हाला आज इतर दिवसांपेक्षा सोने आणि चांदी कमी दरात खरेदी करता येईल. आज सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,300 रुपये … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील एका बड्या पुढाऱ्यास अटक, लुटमारीचा गुन्हा

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील एका मोठ्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तो पुढारी एका पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. त्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुले सध्या कार्यकर्त्यांत देखील खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी : राहुरी कॉलेज समोर रस्त्यावर लावलेली गाडी बाजूला घ्या म्हटल्याचा राग आल्याने तिघा जणांनी … Read more

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात नोकरीची संधी, रिक्त पदांवर भरती सुरू

Ahmednagar News : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शिर्डी हे देवस्थान देशातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रसिद्ध आहे. या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत नोकरीची संधी चालून आली आहे. काही रिक्त पदांवर भरती होणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून या पदांसाठी २७ हजार ४०० रुपये पगार असणार आहे. कोणत्या पदांवर भरती … Read more

Ahmednagar News : शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख, शेतकरी रडकुंडीला

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. महावितरणच्या तारा तुटल्यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच विविध संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. महावितरणने तातडीने रोख स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोपरगाव … Read more

Ahmednagar News : मार्केट यार्डजवळ दोघांवर चाकूने सपासप वार

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत चाललेला दिसतो. शहरातील गुन्हेगारी वृत्तीच्या काही घटना ताजा असतानाच आता मार्केट यार्डजवळ दोघांवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. खिशातून बळजबरीने काढून घेतलेले पैसे परत मागितल्या रागातून चार जणांनी चाकू, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने माहराण करण्याची घटना घडली आहे. २६ जानेवारीला सायंकाळी साडेसातच्या दरम्यान … Read more

Foods For Immunity : आजच आहारातून काढा ‘हे’ 5 पदार्थ, नाही तर रोगप्रतिकारक शक्ती होईल कमी !

Foods For Immunity

Foods For Immunity : निरोगी शरीरासाठी निरोगी आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण रोजच्या आहारात अशा पदार्थांचे सेवन करत असतो, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. बऱ्याच वेळा आपण अशा पदार्थांचे सेवन निरोगी मानतो, पण बऱ्याचदा अशा पदार्थांचे सेवन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. न कळात आपण कधी-कधी अशा पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे शरीराची … Read more

Numerology : ‘या’ लोकांनी कधीही एकमेकांशी लग्न करू नये, येतात खूप अडचणी !

Numerology

Numerology : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल सर्व काही सांगितले जाते. माणसाच्या स्वभावापासून ते आर्थिक परिस्थिती, वैवाहिक जीवन, करिअर या सर्व गोष्टी संख्यांच्या मदतीने जाणून घेता येतात. ज्याप्रमाणे राशी चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल माहिती देते, त्याचप्रमाणे जन्मतारखेचा मूलांक देखील त्याच्याबद्दल बरेच काही सांगते. आज आपण मूलांक 2 … Read more

Horoscope Today : वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ, ‘या’ लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज, वाचा आजचे राशिभविष्य !

Horoscope Today

 Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीचे जीवन पूर्णपणे ग्रहांच्या हालचालीवर अवलंबून असते. ज्या पद्धतीने ग्रहांची हालचाल होते, त्याच पद्धतीने माणसाचे जीवनही चालते. एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो नेहमी ज्योतिषाची मदत घेतो. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या जीवनाबद्दल सर्व काही जाणून घेता येते. आज ग्रहांच्या स्थितीनुसार 28 जानेवारीचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेऊया. … Read more

Rahu Shukra Yuti : वर्षांनंतर ‘हे’ दोन ग्रह येत आहेत एकत्र, 4 राशींना मिळेल लाभ !

Rahu Shukra Yuti

Rahu Shukra Yuti 2024 : वैदिक ज्योतिषात राहू आणि शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरू आहे, तर राहू हा मायावी ग्रह आहे. जन्मकुंडलीत दोन्ही ग्रहांची जुळवाजुळव काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. सुमारे 12 वर्षांनंतर राहू आणि शुक्र मीन एकत्र येणार आहे. त्याचा शुभ प्रभाव अनेक राशींवर पडणार आहे. या काळात काही … Read more

‘या’ चार राशींवर वर्षभर राहील शनि देवाची छत्रछाया! जे तुम्ही आणाल मनात ते होईल, वाचा यामध्ये आहे का तुमची रास?

horoscope 2024

ग्रह राशीपरिवर्तन हे प्रत्येक राशींसाठी चांगला किंवा वाईट परिणाम देणारे ठरते. काही ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह हा त्याची राशी परिवर्तन करत असतो व त्याचा परिणाम हा राशींवर दिसून येतो. अगदी याचप्रमाणे जर आपण न्यायदेवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेवांचा विचार केला तर 2024 मध्ये जानेवारी महिन्यापासून तर थेट शेवटच्या डिसेंबर पर्यंत शनि देव हे कुंभ राशीत … Read more

Ahmednagar Breaking : नगर अर्बन बँक बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त होणार ! महसूलमंत्री विखे यांनी दिल्या महत्वाचा सूचना

महाराष्ट्रात घोटाळ्याने गाजलेली नगर अर्बन बँक प्रकरणी एक मोठी बातमी आली आहे. नगर अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेले दोषी संचालक व अधिकाऱ्यांसह थकबाकीत असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता जिल्हा प्रशासनाद्वारे रडारवर घेतल्या जाणार आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विखे यांनी त्याबाबत तातडीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बँकेचे अवसायक, जिल्हा सहकार उपनिबंधक व … Read more