LIC Pension Scheme : एलआयसीची भन्नाट योजना! फक्त एकदा करा गुंतवणूक, आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन, पहा सविस्तर

LIC Pension Scheme

LIC Pension Scheme : देशभरातील नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाखो नागरिकांना फायदा होत आहे. तुम्हालाही गुंतवणूक करून दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करू शकता. LIC कडून देशातील नागरिकांसाठी सरल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेमध्ये तुम्हीही गुंतवणूक करून … Read more

Banking News : बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार आठवड्यातून इतक्या सुट्ट्या, या दिवशी होणार घोषणा

Banking News

Banking News : भारतीय बँक आता आठवड्यातून फक्त ५ दिवसच सुरु राहणार आहे. इंडियन बँकिंग असोसिएशनकडून बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक २ सुट्ट्या देण्याचा लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडियन बँकिंग असोसिएशनकडून २८ जुलै रोजी बँक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. इंडियन बँकिंग असोसिएशनकडून या दिवशी कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more

ISRO Scientist Monthly Salary : चांद्रयान-३ बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना इस्रो देते तब्बल इतका पगार? जाणून घ्या सविस्तर

ISRO Scientist Monthly Salary

ISRO Scientist Monthly Salary : भारताकडून चांद्रयान-३ गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाशात सोडण्यात आले आहे. इस्रोकडून चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कोणतीही अवकाश मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय इस्रोचे शास्त्रज्ञ रात्र न दिवस कष्ट करत असतात. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि प्रमुख काम करत असतात. मात्र अनेकांना … Read more

एकदा गुंतवणूक करून दरमहा मिळवा 9000 रुपये; बघा “ही” सरकारी स्कीम !

Post Office Scheme : कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना नोकरीही गमवावी लागली. अशा परिस्थितीत, बचत करणे खूप महत्वाचे झाले जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये. सरकारही लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही स्वत:साठी काही रक्कम जमा करू शकता. योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला बचतीवर उत्कृष्ट … Read more

SBI च्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना; आज पासूनच सुरु करा गुंतवणूक…

Top 10 SBI Mutual Fund : म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन म्हणून उदयास येत आहेत. अनेक वर्षांपासून येथील लोकांना चांगला परतावाही मिळत आहे. SBI च्या फक्त टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर, गेल्या 3 वर्षांपासून त्यांचा परतावा सरासरी दरवर्षी 40% पर्यंत आहे. तज्ञांच्या मते, जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर … Read more

रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा करोडोचा फंड ! जाणून घ्या कसा?

SIP Calculator : म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे सतत गुंतवणूक केली जाते. जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. एसआयपी हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित छोट्या बचतींमधूनही इक्विटी सारखे परतावे मिळवू शकता. जर तुम्ही छोट्या बचतीची दर महिन्याला सवय लावली तर तुम्ही दीर्घकालीन लाखो रुपयांचा … Read more

Vastu Tips For Home : सावधान! घराच्या या दिशेला चुकूनही ठेऊ नका डस्टबिन, अन्यथा व्हाल कंगाल

Vastu Tips For Home

Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार अनेकजण घरातील अनेक कामे चुकीच्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात. तसेच घरातील काही चुकीची कामे तुम्हाला कंगाल देखील बनवू शकतात. घरातील काही वस्तू चुकीच्या दिशेला ठेवणे तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी समस्यांचे बनू शकते. त्यामुळे वास्तुशास्त्रात कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी हे सांगण्यात आले आहे. … Read more

बँक एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर इथं करा गुंतवणूक !

RD Interest Rates : जर तुम्हाला गुंतवणुकीवर हमीभाव आणि अधिक नफा मिळवायचा असेल तर कुठे गुंतवणूक करणे योग्य ठरेल, हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय घेऊन आलो आहोत. सध्या आरबीआय फ्लोटिंग रेट बचत रोख्यांवर आकर्षित व्यजदार दिले जात आहेत. जे बँक FD वर उपलब्ध व्याजदरापेक्षा जास्त आहे. यासोबतच … Read more

फक्त 10,000 रुपयांत सुरु “हा” व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर

Business Idea : आजच्या काळात अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण काही कारणामुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत कारण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात, परंतु असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीनेही सुरुवात करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उत्तम बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही अगदी सहज … Read more

गुंतवणुकीची उत्तम संधी ! “या” दोन बँका FD वर देत आहेत 9 टक्क्यांहून अधिक व्याज !

Fixed Deposit : सध्या सर्वत्र बचतीला जास्त महत्व दिले जात आहे. कोरोना काळानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. सुरक्षित भविष्याचा विचार करता लोकं मोठ्या प्रमाणात बचतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. बचत किंवा गुंतवणूक करण्याचा विचार येतो तेव्हा प्रथम पर्याय समोर येतो तो म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला … Read more

मार्केटमध्ये येत आहे तीन चाकी इलेक्ट्रिक स्कुटर ! सिंगल चार्जमध्ये 145 किमीची रेंज; बघा खासियत…

3 Wheeler Electric Scooter : लोकांची आवड पाहता मार्केटमध्ये नव-नवीन इलेक्ट्रिक स्कुटर एंट्री करत आहेत. त्यामुळे स्पर्धा देखील वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहन उद्योग जागतिक स्तरावर विस्तारत आहे. देश-विदेशातील कंपन्या या उद्योगात आपली उत्पादने आणत आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही अशाच एका X-OTO 3-चाकी इलेक्ट्रिक बाईकबद्दल सांगणार आहोत जी यूएस EV मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे. कंपनीने … Read more

‘Toyota’ची बोलती बंद करायला मार्केटमध्ये येत आहे नवीन SUV, जाणून घ्या…

Hyundai : भारतीय ऑटो बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. रोज नव-नवीन वाहने मार्केटमध्ये येत आहेत. अशातच आता Hyundai देखील लवकरच भारतीय बाजारात नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई आपली नवीन कार Santa Fe बाजारात आणणार आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर थेट टोयोटाच्या अनेक वाहनांना थेट टक्कर देऊ … Read more

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात होईल वाढ! परंतु त्यामुळे किती वाढेल पगार? वाचा माहिती

employee

DA Hike Update:-  येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता असून केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत असून जर केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली तर त्याचा फायदा देशातील 47 लाख कर्मचारी आणि लाखो निवृत्तीवेतनधारकांना होणार हे मात्र निश्चित. तसे पाहायला गेले तर केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा … Read more

नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करताय?; पहा सर्वोत्तम वाहनांची यादी !

Top electric cars : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे जास्तीत जास्त लोकांना कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. अशा स्थितीत भारतीय ऑटो बाजारात रोज नवीन वाहने लॉन्च होत आहेत. भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार कार आहेत, अशातच जर तुम्ही सध्या स्वतःसाठी एक नवीन ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ईव्ही मार्केटमधील सर्वोत्तम गाड्यांची माहिती … Read more

सुंठ पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या कसे बनवायचे?

Sonth Water Benefits : सुक्या आल्याला सुंठ असे म्हणतात. आल्याप्रमाणे सुंठ देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉलिकअ‍ॅसिड आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. कोरडे आले सहसा चहा, दूध किंवा लाडूमध्ये मिसळून त्याचे सेवन केले जाते. पण जर तुम्हाला हवे असेल तर सुंठ पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. कोरड्या … Read more

Renault Cheapest 7 Seater Car : ह्युंदाई Aura किंवा टाटा पंच नाही! तर ७ लाख रुपयांच्या कमी किमतीत येते Renault ची ही 7 सीटर कार, मिळतेय ५० हजारांची सूट

Renault Cheapest 7 Seater Car

Renault Cheapest 7 Seater Car : तुम्हीही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर कार खरेदी करण्यासाठी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये Renault ची जबरदस्त फीचर्स असलेली कार उपलब्ध आहे. या कारची किंमत ७ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. कमी बजेट आणि मोठ्या कुटुंबासाठी Renault ची Triber कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही या जुलै … Read more

जिरे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे ! जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत !

Tips for Staying Healthy : तुम्हाला माहितीच असेल जिरे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. भारतातील प्रत्येक घरांमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की जिरे खाण्यासोबतच त्याचे पाणी देखील प्यायले जाऊ … Read more

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा “हे” घरगुती पेय; फायदे इतके, जाणून व्हाल चकित !

Health Tips : पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती लवकर कमकुवत होते. त्यामुळे आपण लवकर आजारांचा बळी पडतो. अशा स्थितीत आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चांगल्या मानल्या जातात. यापैकी एक म्हणजे काळी मिरी. काळी मिरी भाज्या आणि सॅलडमध्ये मिसळून खाल्ली जाते. त्यामुळे जेवणाची … Read more