Best Smartwatches In India : सर्वोत्तम ब्लूटूथ स्मार्टवॉच खरेदी करायचंय? हे आहेत ५ पर्याय, किंमतही आहे बजेटमध्ये

Best Smartwatches In India

Best Smartwatches In India : सध्या जुन्या घड्याळाची जागा आता स्मार्टवॉचने घेतली आहे. भारतीय बाजारातपेठेत अनेक कंपन्यांच्या स्मार्टवॉच लॉन्च झाली आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकजण ते खरेदी करू शकत नाही. मात्र जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच कमी बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये … Read more

Maharashtra Rain: राज्यात ‘या’ कालावधीत अतिवृष्टीची शक्यता,या’ जिल्ह्यांना देण्यात आला आहे यलो अलर्ट, वाचा माहिती

rain

Maharashtra Rain:-  राज्यामध्ये सगळीकडे सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. गुरुवारचा विचार केला तर राज्यामध्ये कोकण तसेच मुंबई व परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली व  मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा व कोल्हापूर तसेच सातारा व विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये देखील मुसळधार … Read more

Maruti Suzuki Fronx Car : लॉन्च होताच मारुतीच्या ‘या’ कारला देशातच नाही तर विदेशात देखील सर्वाधिक मागणी! जबरदस्त मायलेजसह किंमत आहे 8 लाखांपेक्षा कमी

Maruti Suzuki Fronx Car

Maruti Suzuki Fronx Car : मारुती सुझुकी कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच ग्राहकांचा या नवीन कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विक्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मारुती सुझुकी कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रात त्यांच्या अनेक नवीन लक्झरी कार सादर केल्या जात आहेत. तसेच या कारमध्ये अनके धमाकेदार … Read more

7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होणार पैशाचा पाऊस! DA सह इतका वाढणार पगार, पहा सविस्तर

7th Pay Commission Update

7th Pay Commission Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून २०२३ या नवीन वर्षांमध्ये मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा लाखो केमदर सरकारी … Read more

Pimvima Mahiti : पीकविमा रुपयाचा; खर्च येतोय शंभर रुपये

Pimvima Mahiti

Pimvima Mahiti : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केलेली आहे. मागील वर्षापर्यंत पीकविमा हा त्या त्या गावातील विकास सोसायटयांमार्फत भरला जात होता. त्यासाठी जिल्हा बँकेकडून पैसे परस्पर वर्गदेखील होत होते. यावर्षी मात्र जिल्हा बँकेने एक रुपयाच्या पीकविम्याला पंधरा रुपये खर्च येणार असल्याने नकार दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सेतू केंद्रांकडे जावे … Read more

Organic Business Idea: ‘हे’ 3 ऑरगॅनिक व्यवसाय देतील तुम्हाला भरघोस आर्थिक उत्पन्न, प्रचंड प्रमाणात मिळेल नफा

Organic Business Idea:- रासायनिक खतांचा दीर्घकाळ आणि भरमसाठ वापर तसेच पिकांवर वापरात येत असलेल्या कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीची गुणवत्ता तर खालवलेली आहे परंतु माणसाच्या शरीराला आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील नुकसान होत आहे. त्यामुळे आता नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले धान्य उत्पादने तसेच फळे व भाज्या एवढेच नाही तर नैसर्गिक चाऱ्यावर आणि आहारांवर जनावरांचे व्यवस्थापन आणि त्या माध्यमातून … Read more

Ahmednagar News : इमामपूर घाटात ट्रक दरीत कोसळला

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सुमारे २०० फुट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना गुरुवार, दि. २० रोजी सकाळी घडली. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेजण वाचले आहेत. छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे येत असलेला ट्रक (क्र. एम. एच. ५० एन १२९९ ) इमामपूर घाट चढून शेवटच्या वळणावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पाठीमागे … Read more

Kanda Anudan : विनियोजन विधेयकानंतर मिळणार कांदा अनुदान

Kanda Anudan

Kanda Anudan : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर करण्यात येऊन शेतकऱ्यांना देण्यात येणारे कांद्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना गुरुवारी दिली. नगर दक्षिण मतदारसंघात मोठया प्रमाणावर जिरायती शेती असून, अनेक शेतकऱ्यांचे कांदा हेच … Read more

Shirdi News : शिर्डीत रुम बुकींगच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक

Shirdi News

Shirdi News : शिर्डीत भाविकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार अनेकदा झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करूनसुद्धा या प्रकारांना आळा घालण्यात अपयश येत आहे. याआधी साईबाबा संस्थानच्या रूम बुकिंगसाठी भाविकांची फसवणूक झाली आहे; मात्र आता थेट तारांकित हॉटेलच्या रूमची बुकिंग करताना चक्क १ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच शिर्डीत घडली आहे. चेन्नई येथे … Read more

Ahmednagar Breaking : समृद्धीवर कारचा भीषण अपघात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात काल गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा आहे ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध, ही पाच पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत महत्वाचे

melghaat

Tourist Place:-  महाराष्ट्राला अनेक दृष्टीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. त्यासोबतच नैसर्गिक विविधता देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर  त्यांना नैसर्गिक तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. याच दृष्टिकोनातून जर आपण अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा ऐतिहासिक … Read more

Ahmednagar Politics: आमदार प्राजक्त तनपुरेंच्या मनात नक्की काय चाललंय ? फडणवीस यांच्यासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यातील कानगोष्टीचा व्हीडीओ व्हायरल होताच तालुक्यात चर्चेला उधान आले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारला – अजितदादांच्या गटाने पाठिंबा दिल्यानंतर पहिले विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी … Read more

Ahmednagar Crime News: दोन मित्रांचा खून करून पळाला पोलिसांनी अहदनगरजवळ पकडला !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : सातारा जिल्ह्यातील दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धबधब्याच्या दरीत ढकलून देऊन त्यांचा खून करून पसार झालेला आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे. याबाबद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी ४.२५ वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जावळी तालुक्यातील एकीव गावातील धबधब्याजवळ … Read more

Marathi News : वेळ मिळाल्यास नुकसान भरपई शेतकऱ्यांना द्या

Marathi News

Marathi News : सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाला असल्यास नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर, कांदा आणि फुल शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान … Read more

Good News : आता रेल्वेच्या डब्यात स्वस्तात मिळणार हे जेवण

Indian Railways

Good News : रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांची खाण्यापिण्याची चिंता दूर करण्यासाठी रेल्वेने स्थानकांवर माफक दरात खाण्यापिण्याचे स्टॉल लावण्याचे निर्देश दिले आहेत. या स्टॉलवर प्रवाशांना २० रुपयांमध्ये पुरी-भाजी आणि ३ रुपयांमध्ये २०० मिली पाणी मिळेल. रेल्वेने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. रेल्वेस्थानकांवर गाडी थांबल्यानंतर ज्या ठिकाणी जनरल … Read more

Maharashtra Rain Alert: राज्यभरात पावसाचा अलर्ट ! पहा तुमच्या जिल्ह्यात किती येणार ?

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी ऑरेंज, रेड, यलो अॅलर्ट असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात मान्सून अतिसक्रिय असून मध्य महाराष्ट्रातही तो सक्रिय आहे. त्यामुळे काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. विदर्भ … Read more

Vastu Tips Marathi News : घरातील बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनात येईल कलह

Vastu Tips Marathi News

Vastu Tips Marathi News : घरातील कोणत्याही वस्तू योग्य दशेला ठेवणे कधीही शुभ मानले जाते. तसेच घरामध्ये सातत्याने अनेक चुका तुमच्याकडून होत असतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील विविध कामे करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ठेवणे शुभ किंवा अशुभ मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या वस्तूच घरामध्ये … Read more