Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! रद्द केला या बँकेचा परवाना, या बँकेत तुमचे तर खाते नाही ना? ग्राहकांच्या पैशांचे काय होणार…

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील एका मोठ्या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे या बँकेतील ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. RBI कडून बँकेबाबत अनेक निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून उत्तर प्रदेशातील सहकारी बँक युनायटेड इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना … Read more

Utkarsh SFB IPO : उत्कर्ष SFB आयपीओ 24 जुलै रोजी होणार लिस्ट! पहा तज्ज्ञांनी वर्तवला इतक्या नफ्याचा अंदाज

Utkarsh SFB IPO

Utkarsh SFB IPO : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक शानदार सबस्क्रिप्शन क्रमांकांनंतर आता तो लिस्टिंगसाठी सज्ज आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या आयपीओला १२ आणि १४ जुलै रोजी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 101.91 वेळा सब्सक्राइब झाला आहे. सबस्क्रिप्शन आणि ग्रे मार्केटमधील जबरदस्त मागणी पाहता, गुंतवणूकदारांना या IPO च्या सूचीमध्ये बंपर नफा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

Share Market News : एक महिन्यात पैसे झाले दुप्पट! या 2 शेअर्सने खरेदीदारांना केले मालामाल, जाणून घ्या स्टॉकची नावे

Share Market News

Share Market News : शेअर मार्केटमधील २ स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एक महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना या २ शेअर्सने दुप्पट नफा कमवून दिला आहे. त्यामुळे कमी वेळेत गुंतवणूकदारांना चांगला बंपर नफा कमवून दिला आहे. तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण जर तुम्ही शेअर बाजाराबद्दल जाणून घेतले … Read more

Nissan Car Discount : निसानच्या शानदार फीचर्स आणि 20 kmpl मायलेज असणाऱ्या कारवर मिळवा हजारोंचा बंपर डिस्काउंट! पहा किंमत

Nissan Car Discount

Nissan Car Discount : आजकाल अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहेत. तसेच नवीन कार खरेदी करताना अनेकजण कोणती ऑफर किंवा कंपनीकडून काही डिस्काउंट दिला जात आहे का हे तपासले जाते. मात्र या जुलै महिन्यामध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर ऑफर दिल्या जात आहेत. निसान कंपनीकडून त्यांच्या एका कारवर हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात … Read more

Honda Scooter : मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि 55 Kmpl मायलेज! होंडाची ही स्कूटर घरी आणा फक्त 2000 रुपयांमध्ये…

Honda Scooter

Honda Scooter : भारतातील ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या स्कूटर उपलब्ध आहेत. तुमचेही बजेट कमी आहे आणि नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होंडाची स्कूटर बेस्ट ठरू शकते. कमी बजेटमध्ये तुम्ही होंडाची स्कूटर घरी आणू शकता. होंडा कंपनीकडून त्यांची अलीकडेच एक नवीन स्कूटर सादर करण्यात आली आहे. Dio 125 असे या डॅशिंग स्कूटरचे … Read more

राज्यभर पावसाची जोरधार: संपूर्ण राज्यात पावसाचे धुवाधार बॅटिंग, वाचा आजचा एकंदरीत महाराष्ट्राचा आणि तुमच्या भागातील पावसाचा अंदाज

rain

जर आपण दोन दिवसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल साचल्यामुळे वाहतुकीला देखील समस्या निर्माण होत आहेत. मुंबईमध्ये तर परिस्थिती जास्त बिघडली असून या … Read more

Jio Cheapest Recharge Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन! रिचार्ज एक फायदा मात्र संपूर्ण कुटुंबाला, पहा प्लॅन

Jio Cheapest Recharge Plan

Jio Cheapest Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. तसेच या रिचार्ज प्लॅन स्वस्तात सादर केले जात आहेत. जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा … Read more

DA Hike: ‘या’ तारखेपर्यंत येऊ शकते ‘डीए’बाबत मोठी अपडेट, वाचा आत्तापर्यंतची डीएबाबतची महत्वाची माहिती

employee

DA Hike:-  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये महत्वाचा असलेला महागाई भत्तावाढी संदर्भातली एक महत्त्वाचे अपडेट समोर येत असून आपल्याला माहित आहेस की नवीन महागाई भत्ता हा एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे परंतु त्याची घोषणा मात्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते अशी शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर सरकार महागाई भत्त्यामध्ये एका वर्षामध्ये दोनदा वाढ … Read more

Cheapest Laptops In India : स्वस्तात मस्त बजेट लॅपटॉप! हे आहेत भारतातील फास्ट प्रोसेसर लॅपटॉप, किंमत ३० हजारांपेक्षा कमी

Cheapest Laptops In India

Cheapest Laptops In India : भारतात दिवसेंदिवस स्मार्टफोनबरोबरच लॅपटॉपच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. दिवसेंदिवस लॅपटॉपच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना काळापासून लॅपटॉपचा वापर वाढला आहे. अनेक कामे घरबसल्या लॅपटॉपद्वारे केली जात आहेत. बाजारात सध्या अनेक कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. पण बाजारात असे काही लॅपटॉप आहेत जे तुमच्या … Read more

SUV Cars : भारतातील या शक्तीशाली SUV पेट्रोल/डिझेल इंजिनसह इलेक्ट्रिक अवतारात आहेत उपलब्ध! जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट कार

SUV Cars

SUV Cars : भारतात सध्या SUV कार खरेदी करण्यासाठी दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच देशांतर्गत SUV कार नागरिकांच्या बजेटमध्ये देखील उपलब्ध आहेत. कमी बजेट असणारे ग्राहक देखील कमी बजेटमधील SUV खरेदी करू शकतात. देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांनी नवनवीन SUV कार पेट्रोल/डिझेलसह इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सध्या SUV कार खरेदीसाठी तीनही … Read more

Ahmednagar News : चार कोटी रुपयांचा रस्ता पाण्यात गेला वाहून

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून शेवगाव – पांढरीपूल रस्त्यावरील शेवगाव ते वडुले बुद्रुक व ढोरजळगाव ते निंबेनांदूर, या दरम्यान झालेल्या कामाची महिनाभरातच दुरावस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडून रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघडा पडला आहे. चार कोटी रुपये खर्चून सुधारणा करण्यात आलेल्या या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पहिल्याच पावसात वाताहत झाल्याने सरकारचा निधी … Read more

Ahmednagar City News : रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारावा

Ahmednagar News

Ahmednagar City News : शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडून कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नव्याने बांधावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्‍यातील २५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांची जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत मुदत संपत असून, येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासना मार्फत तयारी सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, शेवगाव तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपत असून, यामध्ये एरंडगाव समसूद व शेकटे खुर्द, या २ ग्रामपंचायतींचे नागरिकांचा मागास प्रवर्ग … Read more

Ahmednagar Politics : माजी खासदार शेळकेंच्या नातवाचा भाजप प्रवेश

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील कॉंग्रेसचे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव | कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला असून त्यामुळे नगर तालुक्यातील महाविकास आघाडीला मोठा … Read more

Ahmednagar News : वर्ग ६ ब ची जमिन खरेदी-विक्री बेकायदेशीर

Ahmednagar News

Ahmednagar News : तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, सह. दुय्यम निबंधकासह ३२ इसमांविरुद्धही गुन्हा दाखल नगर शहराजवळील वडगाव शिवारातील गट नंबर २०३ मधील क्षेत्र २ हेक्टर ९७ आर, पोटखराबा ०.०९ आर., गट नं. २०५ एकूण क्षेत्र १ हे. ३४ आर ही कनिष्ठ महार बतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या … Read more

Kanda Anudan : १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर कांद्याचे अनुदान

Kanda Anudan

Kanda Anudan : दरातील घसरण व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाने घेतला होता. त्यानुसार हे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधान परिषद सभागृहात दिली. राज्यातील कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासंदर्भात सदस्य … Read more

Ahmednagar Breaking : आरोपीने रोखला पिस्तुल;पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शहरातील तपनेश्‍वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर तीन आरोपी बसलेले दिसले, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पोलीस व आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली, या वेळी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले, यादरम्यान एका … Read more

Big News : शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत सुरू

Big News

Big News : शिक्षक भरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर दोन टप्प्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली. आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया … Read more