Agriculture News : खतांचे दर वाढले ! आणि शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

Agriculture News

Agriculture News : देशातील अग्रगण्य रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पार कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच विविध संकटांनी पिचून निघालेल्या बळीराजासाठी ही दरवाढ चिंतेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या व्याज सवलत रकमेत गौडबंगाल

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र नगर जिल्ह्यात ही रक्कम शेतक- यांच्या खात्यावर वर्ग करण्यात जिल्हा सहकारी बँकेकडून विलंब होत असून, गेल्या तीन वर्षांच्या व्याजापोटी शासनाकडून मिळालेल्या तब्बल ६३ कोटींचे झाले काय? असा सवाल शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले … Read more

Ahmednagar Crime : सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime : चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या कारणासाठी निपाणी जळगाव येथे विवाहितेचा छळ केला जात होता. सासरच्या लोकांकडून वेळोवेळी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मयत विवाहातीची आई गंगुबाई शंकर चेमटे ( नवीन चांदगाव उस्थळ दुमाला ता. नेवासा) यांनी सासरच्या लोकांच्या विरोधात आत्महत्या … Read more

Navi Mumbai News : आता नवी मुंबईत धावणार मेट्रो निओ

Navi Mumbai News

Navi Mumbai News : नवी मुंबईत मेट्रो रेल, बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम आणि एक हायब्रिड मेट्रो निओ उभारण्याचे सध्या सिडकोच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास भारतातील पाचवे व महाराष्ट्रातील तिसरे स्मार्ट शहर अशी नवी मुंबईची ओळख ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतातील नागपूर नाशिक, वारंगळ, दिल्ली, जयपूर या शहरांमध्ये तिनही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या वाहतुकीतील … Read more

Good News : साठे महामंडळाची थेट कर्ज योजना सुरू

Good News

Good News : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील नागरिकांच्या आर्थिक विकासाकरता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाने थेट कर्ज योजना जाहीर केली आहे. मातंग समाजाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरता नियमानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रत्येकी १ … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे होणार बल्ले बल्ले! ‘या’ तारखेपासून डीए मधील पुढील वाढ होईल लागू, ‘या’ दिवशी होऊ शकतो 50 टक्के महागाई भत्ता

employee

  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याविषयीची चांगली अपडेट मिळत असते. याबाबत विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता एक जुलैपासून लागू होण्याची शक्यता असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारकडून त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. जर आपण पाहिले तर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एका वर्षात दोनदा वाढ करत असते. ती साधारणपणे … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर!कर्मचाऱ्यांच्या घरभाडेभत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता, वाचा घरभाडे भत्त्याचे सूत्र

emplyee

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भातल्या बातमी सोबतच एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना एक चांगली भेट मिळण्याची शक्यता असून सध्याच्या वाढलेल्या महागाईच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या घरभाड्या भत्त्यात देखील वाढ करण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चमध्ये झालेल्या महागाई भत्ता वाढीनंतर  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या … Read more

Maharashtra News : घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! मुंबई पुणे आणि नागपूर…

Maharashtra News

Maharashtra News : महारेराच्या नोंदणी क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील १९७ विकासकांना महारेराने नोटिसा पाठवल्या आहेत. यात मुंबई ८२, पुणे ८६ आणि नागपूरच्या २९ विकासकांचा समावेश आहे. यापैकी ९० विकासकांची सुनावणी होऊन १० हजार, २५ हजार, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण १८ लाख ३० दंड ठोठावला आहे. यापैकी ११ लाख ८५ हजारांचा … Read more

Ahmednagar Politics : विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून तालुक्यात विकासकामांना वेग आला. कोणत्याही विकासासाठी कामे मंजूर करून घेण्यासाठी पुरवणी बजेटमध्ये ती यावी लागतात. गेल्या वर्षी याबाबत पुरवणी बजेटमध्ये कामे दिलेली आहेत. गेल्या अडीच वर्षात कोणीतीही विकासकामे झालेली नाही.म्हणून राज्यात गेल्या १० ते १२ दिवसात … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजन होवून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार होण्यापूर्वी मी प्रशासनात काम केले आहे. अहमदनगर हा क्षेत्रफळाने विस्तीर्ण असलेला जिल्हा प्रशासकीय दृष्टिकोनातून गैरसोयीचा आहे. या जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशनात या संबंधात शासनाला विचारणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र … Read more

Ahmednagar Kanda Rate : राहुरीत कांद्याला १७०० रुपये भाव

Ahmednagar Kanda Rate

Ahmednagar Kanda Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात ५५ हजार ९६७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. काही अपवादात्मक गोण्यांना २३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ११०१ ते १७०० रुपये … Read more

Ahmednagar News : तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्या, मंत्री पाटलांना आ. काळेंचे साकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असून चालू वर्षी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्या, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांना घातले आहे. याबाबत आ. काळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांची भेट घेवून … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : आजारपणाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही सातच दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६), असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बोडके दाम्पत्य म्हसवंडी येथे … Read more

Good News : दुचाकीसाठी कर्ज घेणे होणार सोपे

Good News

Good News : एसएआर ग्रुपचा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा ब्रँड लेक्ट्रिक्स ईव्हीने त्यांच्या वेबसाईटवर एक अतिशय अनोखे इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी टूल सुरू केले आहे, ज्याच्या साहाय्याने कोणत्याही दुचाकीसाठी कर्ज पात्रता अगदी लगेच तपासता आणि कर्ज घेणे सोपे होणार आहे. भारतात जास्तीत जास्त लोकांनी विजेवर चालणारी वाहने स्वीकारावीत, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या उद्देशाने, हे टूल … Read more

Maharashtra News : महाराष्ट्रात इतक्या शाळा आहेत बोगस धक्कादायक आकडेवारी आली समोर

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील ६६१ खासगी व्यवस्थापन व शाळाचालकांनी परीक्षा मंडळांसह विविध शासकीय यंत्रणांना बनावट कागदपत्रे सादर करून मान्यता मिळवल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. मुंबईतही अशा शाळांची संख्या ३४७ इतकी असून, एसआयटी नेमून राज्यातील सर्व बोगस व अनधिकृत शाळांची चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्या आला रे ! मनुष्यावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले…

Ahmednagar News

Ahmednagar News : दाढ खुर्द परिसरात मागील पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले झाले आहेत. शुक्रवार दि. २१ जुलै रोजी सकाळी बिबट्याने पुन्हा रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून पोपट ऊर्फ रामा कारभारी पर्वत (वय ६५) हे ज्येष्ठ गृहस्थ नेहमीप्रमाणे … Read more

Ahmednagar Rain News : वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain

Ahmednagar Rain News : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात २१ ते २२ जुलै या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वान्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे … Read more

Best 5 Penny Stocks : कमी वेळेत मिळेल बंपर नफा! हे ५ पेनी स्टॉक्स तुम्हाला करतील मालामाल, लगेच करा खरेदी

Best 5 Penny Stocks

Best 5 Penny Stocks : तुम्हालाही शेअर मार्केटमधील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारातील काही पेनी स्टॉक्स खरेदीचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हे स्टॉक्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देऊ शकतात. शेअर बाजारातील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या शेअर बाजार तज्ज्ञांकडून नक्की सल्ला घ्या. कारण … Read more