Marathi News : नंदी दूध पीत असल्याची अफवा ! नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
Marathi News : काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे समोर आले होते. तसाच काहिसा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. खडेगोळवली, कैलासनगर परिसरातील साईबाबा मंदिरात नंदी चक्क दूध आणि पाणी पीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफवा पसरताच असंख्य भाविकांनी दूध, पाणी … Read more