Panjabrao Dakh: पंजाबरावांच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यामागची ‘ही’ आहेत गुपिते, पंजाबरावांनी स्वतः दिली महत्त्वाची माहिती

p

Panjabrao Dakh:- भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी स्पेशल खाते असून ते म्हणजे भारतीय हवामान विभाग होय. हवामानासंबंधीच्या महत्त्वाचा अंदाज या खात्याकडून वर्तवण्यात येतो. परंतु मागील तीन ते चार वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजाबाबतीत अतिशय विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख हे पावसाच्या अचूक अंदाजाविषयी खूप लोकप्रिय आहेत. पंजाब रावांनी वर्तवलेले पावसाचे अंदाज बहुतांशी सत्य … Read more

ते परत येणार असतील, तर मी माझे राजकारण थांबवतो

Maharashtra News

Maharashtra News : जर काही लोकांना वाटत असेल की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरले, तर मी येवल्याला जाऊन शरद पवार यांना सांगून माझे राजकारण थांबवतो. पक्ष सोडून गेलेल्या त्या सर्वांनी परत यावे, असे भावनिक आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले. केवळ मीच नव्हे तर जयंत पाटील यांच्याशीही बोलतो. तेही बाजूला होतील. ते … Read more

…म्हणूनच शरद पवारांची सुरुवात माझ्यापासून !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर … Read more

जिल्ह्यात अवघ्या सात टक्के क्षेत्रावर पेरण्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील पेरण्यांचा आकडा शून्यावरून सात टक्क्यांपर्यंत पुढे सरकला आहे. चालू आठवड्यात होणाऱ्या पावसावर पुढील पेरण्या अवलंबून आहेत. अवेळी झालेल्या गारपिटीने शेतपिकांची नासाडी केली. झालेल्या नुकसानातून शेतकरी अजून सावरू … Read more

गतिमंद मुलीचे अपहरण करत विक्री

Ahmednagar News

Maharashtra News : करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे घेऊन जात एक लाखात विक्री करून तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशवाडी ( ता. इगतपुरी) येथे माहेरी असलेल्या महिलेची करवंदे खरेदी करताना … Read more

खते, तणनाशकांच्या खरेदीत शेतकऱ्यांची होतेय लूट : मंडलिक

Maharashtra News

Maharashtra News : तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी जोरदार चालू असून शेतकऱ्याची बी-बियाणे, खते, औषधे यांच्या खरेदीत फसवणूक होत असून ती होऊ नये, यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस मच्छिद्र मंडलिक व जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी केली आहे. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

India News

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे. श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या … Read more

मित्रानेच काढला मित्राचा काटा

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून घडला प्रकार : सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश : पर राज्यातील दोघांना अटक प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. श्रीरामपूर एमआयडीसीत सहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने परराज्यातील … Read more

वाकी धरण भरले : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या … Read more

ग्रामीण भागात देखील दरवाढीचा भडका

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : यापूर्वी टोमॅटोचा लाल चिखल पाहिला होता. टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता देशभरात लाल टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवर्क्सधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईचा कहर सुरु असतानाच टोमॅटोने देखील या आगीत तेल ओतले … Read more

साडेपाच लाखांची १२९ गांजाची झाडे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील आखतवाडे शिवारात मोसंबीच्या बागेत लावलेली तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे शेवगाव पोलिस पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या … Read more

Mhada News: घाई करा उरला फक्त 1 दिवस! म्हाडाच्या सोडतीसाठी खास ‘या’ प्रणालीचा वापर, वाचा कोणत्या ठिकाणी आहे घरांची उपलब्धता?

m

 बऱ्याच नागरिकांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु ही इच्छा प्रत्येकालाच पूर्ण करता येणे शक्य नसते. कारण या शहरांमध्ये जागा आणि घरांच्या किमती गगनाला पोहोचलेल्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक(Financial) दृष्ट्या हे परवडण्यासारखे नाही. परंतु अशा नागरिकांसाठी म्हाडा(Mhada) आणि सिडकोच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते. याचा अनुषंगाने म्हाडाच्या … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली ‘इतकी’ वाढ, वाचा माहिती

d

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील महागाईभत्ता(Dearness Allowance)वाढीसंदर्भात सातत्याने मागणी करण्यात येत होती. ह्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्य शासनाच्या(State Administration)सेवेत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकार(State Government)ने घेतलेला आहे. एवढेच नाही तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या … Read more

Maharashtra Rain: पुढील 48 तासात राज्यातील ‘या’ भागात होणारा अतिमुसळधार पाऊस, एल निनोबद्दल जागतिक हवामान शास्त्र संस्थेने केली ‘ही’ घोषणा

w

Maharashtra Rain:-सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून काही भागांमध्ये  पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आठवडाभराचा विचार केला तर राज्यातील बहुतेक भागात चांगला पाऊस(Rain) झाल्यामुळे  अनेक ठिकाणी उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली असून खरिपातील(Kharif Session)रखडलेल्या पेरण्यांना  देखील वेग आला आहे. परंतु कालपासून पावसाचा वेग जरा मंदावल्याची स्थिती निर्माण झालेली … Read more

Mini Tractor Anudan: या बचत गटांना मिळेल अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, सरकारकडून मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान, या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

m

Mini Tractor Anudan:-कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या(Government) अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीच्या विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना(Scheme) राबवल्या जात आहेत. यामध्ये शेती मध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक प्रकारच्या यंत्रांवर देखील अनुदान दिले जात आहे. … Read more

20 ते 25 हजारात प्रति महिना लाखो रुपये कमवायचे असतील तर ‘या’ व्यवसायाची करा सुरुवात, वाचा ए टू झेड माहिती

b

नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्वतःच्या एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची सुरुवात करून या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक स्थितीत सुधारणा करणे खूप गरजेचे आहे. व्यवसाय म्हटले म्हणजे अगदी पाच ते दहा लाख रुपये गुंतवणूक  करून व्यवसाय(Business) सुरू करता येतो असे नाही. व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम संबंधित व्यवसायाला बाजारपेठेत असलेली मागणी, त्याची गुंतवणूक(Investment) आणि तुमच्यात असलेले मार्केटिंग आणि … Read more

दोन वर्षांत देशभरात मिळणार असे पेट्रोल

India News

 India News : देशभरात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या किरकोळ विक्रीसाठी सुसज्ज असे पेट्रोल पंप उपलब्ध असतील, अस विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन मर्चंट चेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सांगितले. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पहिले इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंप कार्यान्वित झाले, त्यानंतर त्याची संख्या आता ६०० च्या पुढे गेली आहे. … Read more

आषाढ वारीत एसटीने दहा दिवसांत कमविले इतके कोटी उत्पन्न

Maharashtra News

Maharashtra News : देवशयनी आषाढी एकादशी वारी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने मागील काळातील उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. उत्कृष्ट नियोजनातून आणि अधिकारी, कर्मचारी, वाहक- चालक यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर विभागाने दहा दिवसाच्या काळात रापमंच्या तिजोरी तब्बल दोन कोटी १६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे. वारीसाठी नगर विभागाच्या २३६ बसेस … Read more