पावसाचा अद्याप पत्ताच नाही खरिपाच्या पेरण्याच करायचं काय ?
पावसाने ओढ दिल्याने टाकळीभान परिसरातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणी लांबल्याने शेतकरी राजावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. ऐरवी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने झालेल्या पेरण्या निरोगी असतात. मात्र, संपूर्ण जून महिना संपत आला असून अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. मान्सून लांबणीवर … Read more