Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध; जाणून घ्या सविस्तर
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना भारतच नव्हे तर जगातलील पहिले अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतितज्ञ म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात सांगितलेली अनके धोरणे आजही मानवाच्या जीवनात उपयोगी पडत आहेत. चाणक्य नितीमध्ये चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तंतोतंत लागू पडतात. मानवाच्या वैवाहिक जीवनाबद्दलही चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी अनेक … Read more