Hyundai Casper: टाटा पंचचे येणार वाईट दिवस ? मार्केटमध्ये लाँच होणार ‘ही’ स्वस्त एसयूव्ही ; फीचर्स पाहून लागेल वेड

Hyundai Casper: सध्या SUV सेंगमेंटमध्ये ग्राहकांच्या मनावर टाटा पंच राज्य आहे. उत्तम फीचर्स, जास्त मायलेज आणि बेस्ट लूकमुळे आज बाजारात टाटा पंच खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये येणाऱ्या टाटा पंचने आतापर्यंत अनेक विक्रम देखील मोडले आहे. मात्र टाटा पंचची धाकधकू वाढवण्यासाठी बाजारात Hyundai Motor लवकरच  नवीन SUV लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही … Read more

Jio Recharge : जिओ देणार अनेकांना दिलासा ! फक्त एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण वर्षासाठी फ्री डेटा ; वाचा सविस्तर

Jio Recharge :  जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात सादर करत असते. तुम्ही देखील जिओचे ग्राहक असाल आणि स्वतःसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. कारण आम्ही तुम्हाला जिओच्या काही भन्नाट रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभरासाठी फ्री डेटा मिळणार आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! 300 जांभूळाच्या झाडातून मिळवले लाखोंचे उत्पन्न, असं केल नियोजन, वाचा स

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता फळबाग पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. फळबाग पिकांमध्ये डाळिंब द्राक्ष केळी यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र जांभूळ सारख्या पारंपारिक फळ पिकांच्या शेतीकडे शेतकरी फारसे धजावत नाहीत. जांभूळ फळ पिकातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल नाहीये. … Read more

Disha Patani Photos : दिशा पटानी स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या यामागचे रहस्य

Disha Patani Photos : ‘बागी गर्ल’ म्हणून दिशा पटानीची ओळख आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने आयटम सॉंग्समध्ये ही काम केले आहे. सोशल मीडियावर ही अभिनेत्री खूप सक्रिय असते. सतत ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस लूक्समधील … Read more

Viral News : ‘वरा’ने मुलीच्या वडिलांना विचारले असं काही.. सोशल मीडियावर झाला व्हायरल अन् आला असा ट्विस्ट..

Viral News :  आपल्या देशात आज अनेक प्रकारचे लग्न होत असतात आम्ही तुम्हाला सांगतो देशात आज काहीजण अरेंज मॅरेज तर काही लव्ह मॅरेज करतो मात्र सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण खूपच व्हायरल होत आहे. या प्रकरणामध्ये मुलीच्या लग्नापूर्वी मुलीचे वडील आणि कथित वरात झालेले संभाषण व्हायरल झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हे अतिशय विचित्र संभाषण … Read more

अण्णा हजारे सोडवणार राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न; सिताफळ उत्पादकांनी राळेगणसिद्धी येथे घेतली अण्णांची भेट, केली ‘ही’ मोठी मागणी

anna hazare on farmer

Anna Hazare On Farmer : लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांचीं राज्यातील सीताफळ उत्पादकांनी भेट घेतली आहे. वास्तविक सीताफळ उत्पादकांना केंद्र शासनाच्या काही उदासीन धोरणामुळे मोठा फटका बसत आहे. केंद्र शासनाने शेतमाल हवाई वाहतुकीसाठी दिल जाणार अनुदान बंद केल असल्याने सिताफळ निर्यातीसाठी अडचणी येत असून यामुळे सिताफळाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे … Read more

मुंबई-दिल्ली महामार्ग : जगातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे, 1386 किलोमीटर लांब, एक लाख कोटींचा खर्च, ‘या’ राज्यातून जाणार, पहा रूटमॅप

delhi-mumbai expressway

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली मुंबई महामार्ग हा जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. हा मार्ग उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. खरं पाहता या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच सोहना ते दौसा हा उद्या सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. परंतु जेव्हा हा महामार्ग संपूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा दिल्ली ते मुंबई हे अंतर … Read more

Adani Group News : अदानी ग्रुप दाखवणार आपली ताकत ! लाखो कोटींच्या नुकसानंतरही ‘या’ क्षेत्रात लोकांना मिळणार रोजगार

Adani Group News :  मागच्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज त्याच्या ग्रुपचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात घसरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या अहवालानंतर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 20 मधून बाहेर झाले आहे. तर दुसरीकडे नुकसान झाल्यानंतर ही अदानी ग्रुपने आपला आगामी प्रकल्प बंद … Read more

ब्रेकिंग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन; असा असणार हा मार्ग, प्रत्येक 50 किलोमीटरवर मिळणार ‘या’ सुविधा

delhi mumbai expressway

Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. जगातील सर्वाधिक लांबीचा दिल्ली मुंबई तृती महामार्गाचा पहिला टप्पा हा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे संपूर्ण भारतवासीयांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहणार आहे. वास्तविक हा महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा सिद्ध होणार … Read more

Border-Gavaskar Trophy 2023 : भारताने मिळवला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय! पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर आहे भारतीय संघ? जाणून घ्या

Border-Gavaskar Trophy 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही दिग्ग्ज संघांमध्ये 4 कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला आहे. भारतीय संघाने या सामन्यात शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय … Read more

iPhone 13 Offers : स्वप्न होणार पूर्ण ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा आयफोन ; येथून करा ऑर्डर

iPhone 13 Offers :   पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करण्यासाठी Apple तयार होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Apple लवकरच आयफोन 15 बाजारात लाँच करणार आहे मात्र त्यापूर्वी ग्राहकांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील iPhone 13 खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो … Read more

शेवटी शासनाला जाग आली ! तब्बल 20 वर्षांनी राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ; पण….

maharashtra news

Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे. कारण की वीस वर्षानंतर या … Read more

EPFO Online Claim: पीएफ कट होत असेलतर ‘हे’ काम लवकर करा ; मिळतील लाखो रुपये

EPFO Online Claim:  कोरोना महामारीनंतर सर्वात जास्त धोका पगारदार वर्गातील लोकांना आहे . याचा मुख्य कारण म्हणजे आज अनेक लोकांना नोकरी वरून कमी करण्यात येत आहे. यामुळे आज पगारदार वर्गातील लोकांना एक एक रुपया खूप उपयोगी आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो तुमचे देखील पीएफ कापला गेला असेल तर तुम्ही एक काम आजच करा कारण EPFO  या … Read more

हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक नंतर पाच महिने बेशुद्ध, विदेशी डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ, पवारांच्या शिलेदाराचे दुःखद निधन

Uday Shelke : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात … Read more

BIGG BOSS 16 : कोण जिंकेल बिग बॉस 16? सोशल मीडियावर कोणाचे आहे पारडे जड, जाणून घ्या

BIGG BOSS 16 : बिग बॉस 16 ची आता अंतिम फेरी जवळ आली आहे. त्यामुळे यावर्षी बिग बॉसचा विजेता कोण होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अशातच आता अंतिम फेरीअगोदर बिग बॉस 16 मधील चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाच्या नावाची संभाव्य विजेता म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चा सोशल मीडियावर करत आहे. यावर्षी स्पर्धक शिव ठाकरे आणि प्रियंका … Read more

Okaya Fast F3 : विश्वास बसेना ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा 125 किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

Okaya Fast F3 :   भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर सेंगमेंटमध्ये आता खरेदीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात 125 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Okaya EV ने नवीन  इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. बाजारात  Okaya … Read more

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अजूनही पठाणची जादू कायम! केला 900 कोटींचा आकडा पार, भारतातच कमावले इतके कोटी

Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट पठाण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात विक्रमी कमाई करण्यात ‘पठाण’ ने नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता परंतु, नंतर त्याने चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे ‘पठाण‘ हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वात जास्त … Read more

Money Earning Scheme : चांगला परतावा मिळवायचा असेल तर या योजनेत करा गुंतवणूक, अल्पावधीतच व्हाल लखपती

Money Earning Scheme : प्रत्येकजण चांगल्या भविष्यासाठी वेगवगेळ्या योजनेत गुंतवणुक करत आहेत. तर अनेकांना चांगला परतावा देणाऱ्या योजना कोणत्या आहेत याची कसलीच कल्पना नसते. परंतु, जर तुम्ही SBI म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा होईल. कारण या योजनांमध्ये खूप फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या म्युच्युअल फंडातून वार्षिक परतावा 23 टक्क्यांपर्यंत पोहोचला … Read more