Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पावर आशिष शेलारांनी खोचक टीका; म्हणाले, पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत…

मुंबई : राज्य सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) जाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अधिक योजना असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांच्यासह अनेक … Read more

‘महाराष्ट्र अभी बाकी हैं’ बोलणाऱ्यांना जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, उत्साहाच्या भरात…

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच या निवडणुकीत भाजपला चार राज्यामध्ये सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणत आता महाराष्ट्र … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उत्पादनवाढीसाठी सरकार लवकरच ‘ही’ सुविधा सुरू करणार

Sarkari Yojana Information : प्लांट प्रोटेक्शन क्वारंटाईन अँड स्टोरेज (DPPQS) चे संचालक वरिष्ठ अधिकारी रवी प्रकाश (Ravi Prakash) म्हणाले की, सरकारचे तीन विभाग कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी ड्रोन (Drones) आणण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणाले की DPPQS अंतर्गत केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB&RC) ला ड्रोन चाचणीच्या परवानगीसाठी आठ पीक संरक्षण कंपन्यांकडून अर्ज प्राप्त झाले … Read more

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर (Uttar Pradesh Assembly Result) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल (Governor) आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात. तसेच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर योगी थेट राजभवनाकडे रवाना झाले आहेत. भाजप (Bjp) आघाडीला पूर्ण बहुमत … Read more

Lifestyle News : नवरा असो बॉयफ्रेंड मुली कधीच ‘या’ ५ गोष्टी सांगत नाहीत

Girls Secrets

Lifestyle News : मुली प्रत्येकच गोष्टी सांगतात असं नाही. तर मुली आपल्या बॉयफ्रेंड (Boyfriend) आणि नवऱ्यापासून (Husband) काही गोष्टी लपवत असतात. ते कोणालाच माहिती नसते. त्याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्याही मुलीला प्रत्येक कठीण प्रसंगाशी कसे लढायचे आणि कसे तोंड द्यायचे हे माहित असते, म्हणून ती प्रत्येक नाते अगदी चांगल्या प्रकारे हाताळते, अगदी … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashatra) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे बजेट आज (शुक्रवार ११ मार्च २०२२) विधानसभेत (Assembly) सादर केले आहे. यावेळी महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून या अर्थसंकल्पात (Budget) गावगाड्यासाठी झुकते माप असल्याचे समजत आहे. यामुळे या अर्थ संकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा झाल्या आहेत. … Read more

Health Tips Marath : लहान वयातही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, अशी घ्या आपल्या तरुण हृदयाची काळजी

Health Tips Marath : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण तरुणींना तरुण वयातच अनेक आजार होत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान करणे अशा अनेक गोष्टीमुळे लहान वयात देखील हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो. वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढतो. लहानपणापासूनच निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो, जो स्त्री आणि पुरुष दोघांच्या मृत्यूच्या बाबतीत जगात पहिल्या … Read more

Maharashtra Budget 2022 : सर्वांच्या तोंडाला काळं फासण्याचे काम; फडणवीसांचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2022-23) या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अजित पवारांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. व त्यांनी यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वर … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more

Farming Buisness Idea : शेतीशी निगडीत ‘हे’ ५ व्यवसाय करा; थोड्याच दिवसात लाखोंचे मालक, जाणून घ्या सविस्तर…

Farming Buisness Idea : अनेक जण आता पारंपरिक शेतीकडे (Farming) वळत आहेत. तसेच शेतीला जोड धंदा म्हणून काही ना काही तरी व्यवसाय (Buisness) करत असतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प झाले होते, तेव्हा शेतीनेच देशाची अर्थव्यवस्था जिवंत ठेवली होती. अशा बिकट परिस्थितीतही … Read more

शेतकरी अपघात विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News  :- शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रक्रिया काही दिवसापासून खंडित होती. तर विम्याचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई दावे दाखल केले होते. पण मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. पण कृषी आयुक्तालयाने खंडित कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्याने याला मंजूरी मिळाली असून विम्याच्या … Read more

गाजराची लागवड कशी करावी, घ्या जाणून सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News  :-आरोग्यासाठी आणि नफ्यासाठी शेतकर्याने गाजराची लागवड करणे अत्यंत महत्त्वाची आहे. गाजर म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सुंदर लाल रंगाचा आणि चवदार गाजराचा हलवा.गाजरा मध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळते.गाजराचे कच्चा सॅलडच्या स्वरूपात खूप फायदे आहेत. तर गाजर लागवडीसाठी कोणते नियोजन केले पाहिजे ते आपण पाहू. गाजर पिकासाठी … Read more

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प विधीमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याला दिलासा; सोयाबीन आणि कापूस पिकासाठी महत्वाची घोषणा

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित 2022-23 चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधानसभेत (Assembly) सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा … Read more

Gold Price Update : सोन्या-चांदीचे भाव पुन्हा गडाडले ! वाढले ‘इतके’ दर, जाणून घ्या आजचे भाव…

Gold Price Update : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धाचा (War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कच्चे तेल देखील महागले आहे. तसेच सोन्या चांदीचे देखील दरांमध्ये मोठी वाढ सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सोन्या (Gold) -चांदीच्या (Silver) दरातील घसरणीचा कालावधी २४ तास टिकला. आज पुन्हा भाव वाढले. रशिया आणि युक्रेन … Read more

Maharashtra Budget 2022 : शिक्षण विभागासाठी महत्वाचा निर्णय; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री (Minister of Finance) अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्य व शिक्षण (Teaching) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी … Read more

Share Market Update : दिवाळखोर कंपनीच्या नावापुढे गौतम अदानींचे नाव; गुंतवणूकदारांची चांदी, चक्क ४४ टक्क्यांनी वाढले

Share Market Update : दिवाळखोर रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर (HDIL) च्या शेअरने (Share) आज पुन्हा वरच्या सर्किटला स्पर्श केला.गेल्या पाच दिवसांत या समभागाने सातत्याने अपर सर्किटला स्पर्श केल्याने गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे. याचे कारण म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीजही (Adani Property) खरेदी करण्याच्या … Read more

Ajab Gajab News : गाडी समोर आलेली पाहून तरुणाने जीव वाचवण्यासाठी केले असे काही व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Ajab Gajab News : तुम्ही अनेक गाडीचे स्टंट (Stunt) पहिले असतील. अनेक वेळा स्टंट करताना अपघात (Accident) देखील होतात. पण आजकालच्या तरुणांमध्ये स्टंट करण्याची क्रेझ (Craze) निर्माण झाली आहे. काही वेळा तरुणांना जीव देखील गमवावा लागतो. अनेक तरुणांचे स्टंट करतानाचे व्हिडिओ (Video) तुमच्या समोर आले असतील, जे सायकल, बाईक आणि वाहनांसोबत स्टंट करताना दिसले असतील. … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पातून अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; मात्र, या शेतकऱ्यांनाच मिळणार फायदा

मुंबई : आज राज्याचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आज विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत (Year) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले … Read more