‘हि’ कार एक लिटर पेट्रोलमध्ये 25 किमी पेक्षा जास्त करते प्रवास !

Best Car Under 6 lakhs :- मध्यमवर्गीयांची पहिली पसंती असलेल्या मारुती वॅगनआरने आता नवीन लूक, जबरदस्त मायलेज आणि अद्ययावत फीचर्ससह बाजारात प्रवेश केला आहे. मारुती सुझुकीने देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारची फेसलिफ्ट आवृत्ती बाजारात आणली आहे. या कारचा यूएसपी उत्कृष्ट मायलेज आहे. आता नवीन फेसलिफ्ट मॉडेल मारुतीने उत्तम मायलेजसह सादर केले आहे. चला जाणून घेऊया … Read more

Vladimir Putin Networth : पुतिन यांच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त संपत्ती, जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती…..

Vladimir Putin Networth

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची गणना जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये केली जाते. पुतीन हे दोन दशकांहून अधिक काळ रशियाचे सर्वोच्च नेते आहेत. आता रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुतीन पुन्हा जगभरात चर्चेचे केंद्र बनले आहेत. सगळीकडे वेळोवेळी लोकांकडे किती संपत्ती आहे, याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला जातो. काही अंदाजानुसार, … Read more

Vladimir Putin Lifestyle : पुतिन यांचा पगार आहे एवढा, जाणून घ्या त्यांचा पगार व लाइफस्टाइल……

Vladimir Putin Lifestyle

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवरील हल्ल्यानंतर वादात सापडले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियन (EU), कॅनडा आणि अमेरिका (US) इत्यादी देशांनी आता पुतीन यांच्यावरही अनेक प्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांच्यावरील बंदीचा त्यांच्यावर विशेष … Read more

भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून यामधील महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-भगवान शिवाच्या भक्तांसाठी भारताच्या विविध भागात 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. जाणून घ्या महाराष्ट्रातील या पाच ज्योतिर्लिंगांविषयी… 1. घृष्णेश्वर : घृष्णेश्वर दर्शनासाठी सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. तरच गाभाऱ्यात … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले…केवळ आश्वासन न देता प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- लोकप्रतिनिधींधकडून तुम्हाला केवळ आश्वासनेच मिळाली असतील. मात्र, मी आश्वासन न देता वस्तुस्थिती पाहून प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो. असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. ते राहुरीत बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या युवकांचे उपाध्यक्ष व वरशिंदे गावचे उपसरपंच दीपक वाबळे, आप्पासाहेब नेहे, एकनाथ विधाटे, गणेश नेहे या … Read more

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या पुणतांब्यात आज भरणार महाशिवरात्री यात्रा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- आज महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहानं देशभर साजरा होणार आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत आहे. दरम्यान अनेक कालावधीनंतर मंदिरे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादूर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली होती. आता मात्र संसर्ग कमी झाल्यामुळे नियमांचे … Read more

अपयशी पोलीस यंत्रणेमुळे नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- नगर  तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी, मोबाईल, शेतामधील सौरपंप, वीज मोटार, पाळीव जनावरे यासह घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतायत. यामुळे नगर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.. दरम्यान गेल्या आठवड्यात चोरट्यांनी देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात … Read more

iPhone 11 वर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर , तुमच्यासाठी एक मस्त संधी सध्या आहे. एका स्पेशल ऑफरच्या मदतीने तुम्ही iPhone 11 वर जबरदस्त डिस्काउंट मिळवू शकता. Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट iPhone 11 वर एक्सचेंज आणि बँक ऑफर देत आहेत. १२८ GB स्टोरेज असलेला iPhone 11 फ्लिपकार्टवर एक्सचेंजसह … Read more

सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  पारनेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून सुपा गावची ओळख आहे. नगर-पुणे महामार्गावरील गाव आणि सतत विस्तारित होणारी औद्योगिक वसाहत, सोबत आजूबाजुला शैक्षणिक सुविधा, यामुळे गेल्या काही वर्षात सुपा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या नागरीवस्ती वाढत आहे. म्हणूनच सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात, अशी मागणी सुपा … Read more

पंचायत सामितीच्या कृषी विभागा अंतर्गत नगर तालुक्यात 17 नवीन विहिरींना मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  नगर तालुका पंचायत समितीच्या कृषी विभाग अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांसाठी 57 लाभार्थांची निवड झाली आहे. यात 17 नवीन विहिरी मंजूर झाल्या आहे. याबाबतची माहिती सभापती सुरेखा गुंड यांनी दिली. कौडगाव (ता. नगर) येथे मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचा शुंभारभ शिवसेना दाक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शाशीकांत गाडे यांच्या हस्ते … Read more

शेतकरीच उठला गावकऱ्यांच्या जीवावर; तलावाचे नुकसान करत गावकऱ्यांना धरलंय वेठीस

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  एका शेतकर्‍याने गाव तलावाची नासधूस करून भिंत व सांडवा तोडल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. संबंधित शेतकर्‍यावर गुन्हा दाखल करून व तलावाची पूर्ववत असणारी स्थिती करावी या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्याग्रह आंदोलन केले. सविस्तर माहिती अशीच, जवखेडे … Read more

श्रीरामपूर शहरात 10 हजाराहून अधिक बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरात 0 ते 5 वयोगटातील 10 हजार 677 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. मोहिमे अंतर्गत रविवारी एका दिवसांत 10,677 बालकांचे आणि पुढील पाच दिवसांत उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असून 100 टक्के पल्स पोलिओ … Read more

व्यापारी गौतम हिरण खून प्रकरणी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. … Read more

संगमनेर प्रांताधिकारी यांच्या कारवाईमुळे गावपुढार्‍यांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- अवैध गौण खनिज मुरूम व मातीची वाहतूक करणारे दोन डंपर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर उपविभागीय कार्यालयाचे पथक बोटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन संबंधी माहिती घेत होते. यावेळी अवैध मुरुमाची वाहतूक करणारा डंपर पथकाने पकडला. चालकाचे नाव … Read more

नमो नमो श्री शंकरा…महाशिवरात्रीच्या पुजेची वेळ, महत्त्व, प्रथा आणि विधी जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- यंदा फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीची महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्च रोजी साजरी होणार आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते … Read more

‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; १० दिवसात कोटींची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. नुकतेच लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले … Read more

‘या’ दिग्गज शेअरने वर्षभरात 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  सध्या शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळते आहे. यातच आम्ही आज तुम्हाला एका दिग्गज शेअर बाबत माहिती देणार आहोत. बलरामपूर चिनी मिल्सच्या शेअरनी गेल्या वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. हा शेअर या वर्षीच्या उच्चांकी स्तरावर 380 रुपयांच्या आसपास वाढ केली आहे. बलरामपूर चिनीची साखर गाळप क्षमता 76000 … Read more

OnePlus चा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात आणा घरी; जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  स्मार्ट युगात आजकाल सर्वकाही स्मार्ट झाले आहे. यातच तुम्ही घरी एक चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्ट सध्या One Plus स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर मोठी सूट देत आहे. आज आम्ही तुम्हाला वन प्लस कंपनीच्या ४३ -इंचाच्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. … Read more