कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या योजना मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. … Read more

चहासोबत या पदार्थांचे सेवन टाळा अन्यथा हाडे होतील कमजोर

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  चहा अनेकांना अत्यंत प्रिय असतो मात्र अनेकदा असे दिसून येते की लोक सकाळी नाश्त्यात चहासोबत उकडलेले अंडे खातात. पण तुम्हाला माहित आहे का चहा आणि उकडलेले अंडे यांचे मिश्रण आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बहुतेक लोक उकडलेले अंडे खाण्यास प्राधान्य देतात. साहजिकच अंडी … Read more

आयफोन13 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  जर तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. हा फोन 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स प्लटफॉर्मवर त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट … Read more

नोकरीच्या बदल्यात अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; मनसैनिकांनी धु धु धुतला

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नवी मुंबईतील नेरुळ येथील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला बेदम चोप दिला. याबाबत अधिक माहिती अशी, नेरुळ येथील एका मोठ्या संस्थेत नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने … Read more

तब्बल 31 टक्क्यांनी घसरला हा दिग्गज शेअर; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- शेअर बाजारात गेल्या काही दिवसात मोठी घसरण सुरु आहे. मात्र या पडझडीतही गुंतवणूकदार खरेदीची संधी शोधत असतात. त्यामुळे गुतंवणूक अशाच शेअर्सच्या शोधात असतात. हिकाल लिमिटेड ही B2B कंपनी आहे जी ग्लोबल फार्मा कंपन्या, अॅनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना इंटरमिडीएट आणि अॅक्टिव्ह इंग्रिडेंट्स पुरवठा … Read more

यूपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज (23 फेब्रुवारी) होत आहे. चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आजची मतदान … Read more

साई मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल, जाणून घ्या कसे असणार नवे वेळापत्रक…….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-   शिर्डी संस्थानने साईबाबा मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल केला आहे. संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवे वेळापत्रक महाशिवरात्रीपासून म्हणजेच एक मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. एक मार्चपासून आरतीच्या वेळा पूर्ववत होणार असून, काकड आरती पहाटे सव्वापाच वाजता तर शेजारती रात्री दहा वाजता करण्याचा निर्णय … Read more

धक्कादायक घटना ! सहा वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी लोकई या गावात वडिलांच्या न कळत त्यांच्या मागे शेतात चालत गेलेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील आणि शेतातील अन्य ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळाल्याने बालकाचा जीव वाचला … Read more

चक्क ! घरकुलासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन, पाहा कुठे घडली ही घटना……….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीने घरकुल मिळावे या मागणीसाठी हटके पद्धतीने आंदोलन केले आहे. यासाठी या व्यक्तीने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील संपत डीबरे नामक ग्रामस्थाने वारंवार मागणी करूनही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या … Read more

Kitchen Tips : आता जळलेले भांडे चुटकीसरशी स्वच्छ करा, फक्त करा या 3 गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- चहा बनवताना किंवा अन्न शिजवताना अनेकदा भांड्यातील अन्न जळते किंवा चहा बनवताना भांडी काळी पडतात. मात्र, जळालेली भांडी साफ करताना महिलांना फार त्रास होतो. कारण जळलेली भांडी साफ करणे इतके सोपे नसते.(Kitchen Tips) या कारणामुळे जळालेली भांडी थोडी स्वच्छ दिसतात किंवा त्यात खुणा राहतात. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा … Read more

farming business ideas : गुलाबाची लागवड कशी करावी, गुलाब शेतीची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या

Gulab Sheti

Farming Business Ideas :- जगभरात गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. सध्या फुलांची मागणी वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक फुलांचे उत्पादन होते. सध्या फुलांची लागवड करून पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटींनी नफा कमावता येतो. भारतात लग्न समारंभ आणि सलग सुट्ट्या यांदरम्यान फुलांना जास्त प्रमाणात मागणी वाढते. उत्पादन कोठे होते:-  भारतात फुलांची … Read more

Beauty Tips : कोपराच्या काळेपणामुळे तुम्ही हैराण आहात का? हे घरगुती उपाय करा, ही समस्या दूर होईल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- हवामान बदलत असून थंडी काही दिवसांवरच उरली आहे. उन्हाळ्यात, लोक सहसा हाफ स्लीव्ह किंवा स्लीव्हलेस कपडे घालण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात चेहरा आणि हातांची खोल साफसफाई आवश्यक बनते. सहसा, हातांची व्हॅक्सिन केल्यावर, महिलांना वाटते की त्यांच्या हाताची त्वचा छान दिसते.(Beauty Tips) मात्र कोपराची त्वचा काळी पडल्यास हातांच्या … Read more

पद आणि गोपनियतेची शपथ घेत..’या’ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार घेत असताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याचबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनी सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जनसेवेचे व्रत स्वीकारले. विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांच्या अनोख्या पदग्रहण … Read more

दोघांनी केले १६ वर्षीय तरुणीचे अपहरण!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- एक अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ही घटना राहुरी तालूक्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी घडली. शुभम पवार या तरूणाने तिचे अपहरण करून पळवून नेल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. खडांबे परिसरात एक १६ वर्षे ८ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहते. … Read more

ट्रॅक्टर-दुचाकी धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी !

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील श्रीकांत शिवलींग तेलोरे (रा. कोल्हार ता. पाथर्डी) मृत्यू झाला असून नवनाथ मोहन पालवे (रा. कोल्हार) हे जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील जेऊर ते चिंचोडी रोडवर उदरमल गावच्या शिवारात टाके वस्ती फाट्याजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर वरील चालकाविरूध्द (नाव, पत्ता माहिती नाही) एमआयडीसी … Read more

UPSC Interview Questions : कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेत भाग घेतात, मात्र त्यापैकी मोजकेच या परीक्षेत यशस्वी होतात. काही उमेदवार प्राथमिक परीक्षेत बाहेर पडतात तर काही मुख्य परीक्षेत. जर एखादा उमेदवार UPSC मुलाखतीसाठी पात्र ठरला, तर मुलाखतीत गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यास सक्षम नसल्यामुळे तो अधिकारी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडतो.(UPSC Interview … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी अपघातात दोन तरूण ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  चारचाकी वाहन व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तरूण रितेश सुजित काळे (वय 20) व महेश भरसाकळे (वय 32 रा. रेणुकानगर, औरंगाबादरोड, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याबाबत … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more