Realme चा नवीन बजेट स्मार्टफोन या दिवशी येणार बाजरात

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- रिएलमी चा नवीन बजेट स्मार्टफोन Realme Narzo 50 हा 24 फेब्रुवारी 2022 ला लॉन्च होणार आहे. या फोनची विक्री Amazon India कडून होणार आहे. Realme Narzo 50 स्मार्टफोन ग्रे आणि ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. जाणून घेऊया फोनमधील स्मार्ट फीचर्स:-  Realme Nazro 50 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा … Read more

‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिम अंतर्गत 497 व्यक्तींचा शोध लागला

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या 497 व्यक्तींचा शोध घेतला. यामध्ये 69 मुला-मुलींचा तसेच 428 महिला-पुरूषांचा समावेश आहे. शोध घेण्यात आलेल्या व्यक्तींना कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांसह महिला-पुरूषांचा … Read more

वन डे पाठोपाठ T20 सीरिजही ३-० अशी जिंकली

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान अखेरच्या मॅचमध्ये टॉस जिंकून विंडीजने गोलंदाजीचा … Read more

महत्वाची बातमी ! एसटी संपावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत़ संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून, मंगळवार, २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े. दरम्यान या संपकाळात एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी … Read more

पत्नी होती बॉयफ्रेंडच्या मिठीत आणि अचानक पती आला घरी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  पती एका विवाह सोहळ्यासाठी गेला असताना प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. मात्र, काही वेळानं पती घरी येताच मोठा गोंधळ उडाला. मध्य प्रदेशातील भिंड याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे पतीने घरात प्रवेश करताच प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला बलात्काराच्या प्रकरणात फसवण्याची … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू…!

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यू झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत तसेच भीतीखाली वावरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत पावल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी वनविभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. यामुळे … Read more

छे..छे..छे..गोदावरी गंगामाईला त्या शहरात गटारगंगेच स्वरूप

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-देशाची दक्षिणकाशी असलेली उत्तरवाहिनी गोदावरी नदीचे पात्रात घाणीचे सम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चांगदेव महाराज समाधी मंदिर परिसर दूषित झाला असून रक्षा विसर्जनासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे. श्रीक्षेत्र पुणतांबा गोदावरी नदीचे पात्रातील साचलेले डबके दुर्गंधीयुक्त झाले असून त्यात मोठ्या … Read more

पर्यावरण मारलं फाट्यावर…. एका झाडाची सरासरी किंमत ५९१ रुपये

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे अनेकांच्या अनेक कटू,गोड आठवणींचे साक्षीदार आहेत. ही झाडे अनेक गावांची ओळख आहेत. नगर-करमाळा या महामार्गाच्या कामामुळे हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. ही झाडे जमिनीवर कोसळत असताना अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पण त्यांनी खंत व्यक्त केली की आठवणींचे साक्षीदार संपले. विकास होतोय पण … Read more

निधी मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवित; ऐतिहासिक इमारतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील ती प्रसिद्ध ऐतिहासिक इमारत बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डासाठी इमारत बांधून दिली होती. हीच लोकल बोर्डाची इमारत नंतर जिल्हा परिषद इमारत झाली. या जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची … Read more

फिरत होता लष्करी अधिकाऱ्याच्या रुबाबात; पोलीस समोर दिसताच त्याच्या झाल्या बत्त्या गुल, कारनामे पाहून पोलिसही चक्रावले

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- पैश्याची होती त्याला हौस पोलीस आणि अधिकाऱ्यांनी पकडल्यावर त्याची झाली धवस. त्या तोतया अधिकाऱ्याने अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. … Read more

How To Find Lost Laptop: या ट्रिकच्या मदतीने तुम्ही चोरलेला किंवा हरवलेला लॅपटॉप सहज शोधू शकता, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो ट्रॅक करता येतो, पण तुमचा लॅपटॉप चोरीला गेला किंवा हरवला तर तुमच्या काळजीत वाढ होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला तुमची चिंता कमी करण्याचा एक चांगला उपाय सांगणार आहोत. ऍपल आणि गुगलच्या ‘फाइंड माय डिव्हाईस’ या फीचरद्वारे तुम्ही अँड्रॉइड किंवा … Read more

Jio vs Airtel : कोणते रिचार्ज आहे स्वस्त ? जाणून घ्या बेस्ट प्लान…

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन मोठ्या कंपन्या आहेत. दोन्ही योजना त्यांच्या ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा प्लॅन ऑफर करतात. दैनंदिन वापरासाठी 1.5GB डेटा पुरेसा आहे. दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये दररोज 1.5GB डेटासह योजनांचा समावेश आहे. दैनंदिन डेटासह, दोन्ही ऑपरेटर कॉलिंग आणि इतर फायदे देखील देतात. जाणून … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवजयंती मिरवणूक काढणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डीजे लावून विनापरवाना मिरवणूक काढणार्‍या 27 जणांविरूध्द कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय तनपुरे (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), … Read more

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

UPSC ​Interview Questions : आर्मी आणि नेव्ही चा फुलफॉर्म काय ? जाणुन घ्या महत्त्वाची प्रश्नोत्तरे…

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी हजारो तरुण यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. उमेदवार लेखी परीक्षेची तसेच मुलाखतीची तयारी करत राहतात. यूपीएससी परीक्षेची पूर्व आणि मुख्य परीक्षा खूपच कठीण असते. याशिवाय उमेदवारांना मुलाखतीतही अडचणींचा सामना करावा लागतो.(UPSC ​Interview Questions) अनेक वेळा उमेदवार पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात परंतु त्यांना मुलाखतीत अडचणींचा सामना करावा … Read more

…तर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गेटबंद करणार

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात ऊस तोडणीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल आहेत. नगर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊस तोडणीकडे पाठ फिरवून शेजारील जिल्ह्यातील कमी भावात मिळणार्‍या ऊसाच्या फडावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्या भागात शेतकर्‍यांच्या मातीमोल भावात ऊस घेऊन नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी … Read more

‘ त्या’ आरोपीच्या घरात गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य व हत्यार मिळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीत ग्रामीण रुग्णालयात परिसरात राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सोनाली बर्डे यांच्यावर किरकोळ कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला होता. घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता काहि हत्यारे व गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य मिळून आले. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

Earn Money from YouTube : इतरांनी बनवलेल्या व्हिडिओंद्वारे लोक YouTube वर लाखोंची कमाई करत आहेत! कसे ते वाचा…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- आजच्या काळात ऑनलाइन प्लॅटफॉर्म हे मनोरंजनासोबतच कमाईचे साधन बनले आहे. लोक आता Instagram वर ब्रँडसह सहयोग करून पैसे कमवत आहेत, परंतु त्यापूर्वी लोक YouTube वरून पैसे कमवत आहेत.(Earn Money from YouTube) युजर्स यूट्यूबवर व्हिडिओ बनवून आणि अपलोड करून पैसे कमवतात, आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे … Read more