अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ पाेलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत. श्रीरामपूर तालुका … Read more

Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरताना हे लक्षात ठेवा, पैसे देताना कोणतीही अडचण येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- गेल्या काही वर्षांत भारतात डिजिटलायझेशनला वेग आला आहे. लोक अधिकाधिक कॅशलेस होत आहेत. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्याकडे पैसे नसताना क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो.(Credit Card Tips) अनेक बँका आणि कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेडिट कार्डवर विविध ऑफर्स देत … Read more

सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने दिली धडक, महिलेचा जागीच मृत्यू …….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  बुऱ्हाणनगर-वारुळवाडी रस्त्यावर सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात त्यांची मुलगी रोहिणी वसंत वाघ यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारुळवाडी रस्त्यावर गयाबाई वसंत वाघ … Read more

राष्ट्रवादी राज्यात आमचा मित्रपक्ष, मात्र सर्वत्र आमच्याशीच प्रॉब्लेम का – सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लहामटे हे एकाच व्यासपीठावर आले होते. तांबे यांनी भाषणात आमदार लहामटे यांना काँग्रेससंबंधी तुमची भूमिका काय, असा प्रश्न करून बोलण्यास सुरुवात केली.तसेच पुढे … Read more

Homemade mouthwash : घरच्या घरी या प्रकारे बनवा माउथवॉश

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- कधी कधी बाजारातून विकत घेतलेला माउथवॉश तोंडाचा दुर्गंध दूर करू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर माऊथवॉश करणे खूप महत्त्वाचे आहे. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच पण श्वास ताजे होण्यासही मदत होते. अनेक वेळा श्वासाची दुर्गंधी येण्याचे कारण म्हणजे दात व्यवस्थित साफ न करणे.(Homemade mouthwash) अशा स्थितीत … Read more

Winter Health Tips : हिवाळ्यात या पदार्थाचे सेवन केल्याने वजन आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो, तुम्ही खाता का?

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- थंडीच्या मोसमात असे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत, जे केवळ चवीच्याच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानले जातात. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले शेंगदाणे आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.(Winter Health Tips) संशोधनात असे दिसून आले आहे की शेंगदाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्व असतात जे … Read more

Health News: ह्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे, हा नवीनतम अहवाल वाचा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉन संसर्गाबाबत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालात धक्कादायक तथ्य समोर आले आहे. अभ्यास अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ज्या लोकांना आधीच कोरोना झाला आहे त्यांना ओमिक्रॉन संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. हा अभ्यास इंग्लंडमधील हजारो कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर करण्यात आला आहे.(Health News) यामध्ये लहान मुलांसह आरोग्य कर्मचारी आणि … Read more

Home remedies for dandruff : कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती हेअर पॅक वापरा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- हिवाळ्यात कोंड्याची समस्या सामान्य असते. डोक्यातील कोंड्यामुळे टाळूला खाज सुटू लागते, त्यामुळे अनेकदा केसांमध्ये पांढरे-पांढरे रंगाचे कण पसरतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करतात, तर अशा अनेक महिला आहेत ज्या विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतात, परंतु नंतर या समस्येपासून मुक्त होणे कठीण होते.(Home remedies … Read more

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने परिधान केला ४० कोटींचा सोन्याचा गाऊन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- बॉलिवूडची नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्रींनपैकी उर्वशी रौतेला ही एक आहे. उर्वशीने अनेकांना आपल्या नव्या स्टाईलने घायाळ तर केलेच शिवाय आपल्या नावे मानाचा तुराच रोवला आहे. उर्वशीने अरब फॅशन वीक या मानच्या फॅशन शोमध्ये तब्बल ४० कोटींचा सोन्याने बनविलेला ड्रेस परिधान करुन सर्वाना अवाक करुन सोडले. उर्वशीने परिधान केलेला … Read more

गॅसच्या पाईपलाईनचे काम देतेय वाहन अपघाताला निमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर-औरंगाबाद महामार्गालगत सीएनजी गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर व्यावसायिक देखील यामुळे त्रासले गेले आहे. अगोदरच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांवर गॅसच्या पाइपलाइनच्या कामामुळे मोठे संकट ओढवले आहे. गॅस पाईपलाईन साठी मोठा चर खोदण्यात आले आहे. खोदून ठेवलेला चर दोन-दोन महीने आहे त्या … Read more

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर अजूनही सुरूच आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांना या महामारीचा फटका बसत आहे. गेल्या एकही दिवसांत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या विळख्याने बऱ्याच लोकांना जखडले आहे. यामध्ये सामान्य नागरिक ते राजकीय नेते आणि खेळाडू ते बॉलीवूडचे सेलिब्रीटी या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना … Read more

तो खरा ‘हिंदुत्ववादी’ असता तर गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या” – संजय राऊत

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर आज रोखठोक विधान केलं आहे. नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने महात्मा गांधी यांच्याऐवजी मोहम्मद अली जिना यांच्यावर गोळी झाडली असती, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या … Read more

अरे बापरे! पुण्यातील पोलिसाचा नगरला आत्मदहनाचा प्रयत्न, काय होते आत्मदहन करण्याचे कारण…. वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

एसटीची चाके सुसाट…’या’ जिल्ह्यात धावतायत दिवसभरात २०० बसेस

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटला नाही मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आता हळूहळू एसटीचे चाक फिरताना पाहायला मिळत आहे. संपाच्या सुरुवातील एकही लाल परी न दिसणाऱ्या औरंगाबादच्या रस्त्यावर आता दिवसभरात २०० बसेस धावताना पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही … Read more

फ्लॅट फोडून दोन लॅपटॉप चोरले

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून दोन लॅपटॉप चोरले. शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यात शनिवारी रात्री साडेबारा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अक्षय पांडुरंग निकम (वय 24) हे मित्र संकेत गुंड यांच्यासमवेत बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील अपार्टमेंटमध्ये राहतात. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. टेबलावरील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  विवाहितेचे हात-पाय धरून सासरच्या लोकांनी तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता … Read more

Relationship Tips : तुमचा पार्टनर रिलेशनशिपमध्ये तुमचा वापर करत आहे, या गोष्टींसह ओळखा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- कधी कधी तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता पण तुम्हाला सुख किंवा शांती मिळत नाही. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करता पण तो तुमच्यावर तितका प्रेम करत नाही. अनेक नाती एकतर्फी प्रेमावर आधारित असतात. या प्रकारच्या नात्यात दोघेही एकमेकांवर प्रेम करत नाहीत, फक्त एकच ते नाते आपल्या प्रेमाने … Read more