फ्लॅट फोडून दोन लॅपटॉप चोरले
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून दोन लॅपटॉप चोरले. शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यात शनिवारी रात्री साडेबारा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अक्षय पांडुरंग निकम (वय 24) हे मित्र संकेत गुंड यांच्यासमवेत बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील अपार्टमेंटमध्ये राहतात. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. टेबलावरील … Read more