मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा; पालिकेचे दुर्लक्ष
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने एकविरा चौकात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहे. शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, अशा … Read more