जिल्ह्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई, २९० जण निलंबित तर १८० जण बडतर्फ
अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत. अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत … Read more