खुशखबर! या राज्यात Electric Car खरेदीवर 2.5 लाखांची सूट

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असाल आणि लवकरच इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर महाराष्ट्र सरकारने अशी ऑफर आणली आहे, जी ऐकल्यानंतर तुम्ही त्याऐवजी इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार कराल.(Electric Car) वास्तविक अर्ली बर्ड बेनिफिट स्कीम अंतर्गत महाराष्ट्रात निवडक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 2.5 लाख रुपयांपर्यंत सूट … Read more

वडापावचे पैसे मागितल्याने त्यांनी हॉटेल मालकावरच केला चाकूहल्ला!

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- वडापाव खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा कारणावरून दोघांनी हॉटेल मालकावर थेट चाकूहल्ला केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime) या प्रकरणी सविस्तर मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील ढोरजा येथे प्रवीण झुंबर पारधे याचे हॉटेल आहे. काल दुपारच्या सुमारास सचिन ज्ञानदेव धोत्रे … Read more

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी ! पैसे मिळणार परत करावे लागेल हे काम !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  नगरमधील १११ वर्षांपूर्वी स्थापन झालेली नगर अर्बन बँक काही वर्षापासून मल्टीस्टेट करण्यात आली आहे.गैरव्यवस्थापनामुळं डबघाईला आलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिर्झव बँकेने निर्बंध लादले होते. निर्बंध लादल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले होते ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्यासाठी डिपॉजिट गॅरंटी कॉरपोरेशनने प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा … Read more

नवाजुद्दीन सिद्दीकी जर अभिनेता नसता तर त्याने काय केले असते ? उत्तर ऐकून चकित व्हाल…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) संघर्षाची संपूर्ण जगाला कल्पना आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हे आज बॉलिवूड (bollywood) इंडस्ट्रीतील एक मोठे नाव असून नवाजकडे आज हजारो चित्रपटांची ओढ आहे आणि या नवीन वर्षात नवाज जवळपास पाच चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन दिसणार आहे. NSD सोडल्यानंतर नवाजला यश मिळवायला १५ वर्षांहून अधिक काळ लागला … Read more

तुम्ही कापडी मास्क वापरता का? ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- जगाला पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या नव्या लाटेने त्रस्त केले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संक्रमणामुळे बचावाच्या मार्गांचीही नव्याने चर्चा होत आहे.(corona varient-omicron) जगभरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फेस मास्क परिधान करणे हाच सर्वात परिणामकारक बाह्य उपाय आहे. मात्र, कापडी मास्क याबाबत सुरक्षित नाही. कापडी मास्क सूक्ष्म कणांना शरीरात जाण्यापासून रोखू शकत नाहीत. … Read more

संतापजनक : तो नराधम मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली असून हा व्यक्ती आता पोलिसांचा ताब्यात आहे.?(Annoyingly Libran) मुख्य म्हणजे या विकृत व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाहीये. आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, येशूचा संदेश देण्यासाठी हे करत असून … Read more

नवाब मालिकांनी कोरोना वरून भाजपवर साधला तो निशाणा.

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- देशात करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉनचा(Omicron) देखील बहुतांश राज्यांमध्ये प्रसार झाला आहे . कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना भाजपकडून उत्तरप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणारे कार्यक्रम आयोजित जात आहेत(Up Election) या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची चर्चा सुरू झाली आहे. जमलेल्या गर्दीवरून नवाब मालिकांनी कोरोनाची तिसरी … Read more

बॉलिवूड स्टार Salman Khan ने ह्या गर्लफ्रेंड सोबत साजरे केले नवीन वर्ष….

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- अभिनेत्री काक बीनाने (Kak Beena) शेअर केलेल्या एका छायाचित्रात त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला पाहून चाहते खूपच खूश झालेत. काक बिना आणि सलमान दोघांनीही चाहत्यांनी नवीन वर्षाच्या (new year) शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, युलिया वंतूरने न्यू इयर सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 34 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Child Vaccination: आजपासुन मुलांसाठी लसीकरण सुरु जाणून घ्या नोंदणी कशी करायची ?

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- Child Vaccination: आजपासुन मुलांसाठी लसीकरण सुरु जाणून घ्या नोंदणी कशी करायची ? लसीकरण (Vaccination) हा कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.(Child Vaccination) याच लसीकरणाची राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीवर सध्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे. त्यामुळेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची आजपासून लसीकरणासाठी नोंदणी (vaccination) सुरू करण्यात … Read more

PM मोदींनी 10 कोटी शेतकऱ्यांना दिली नववर्षाची भेट….

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- PM Kisan 10th Installment : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाचा पहिला दिवस देशातील करोडो अन्नदात्यांसाठी समर्पित केला आहे.(PM Modi) शनिवारी पंतप्रधान मोदींनी नवीन वर्षाची भेट म्हणून देशातील 10.09 कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसानच्या हप्त्याचे पैसे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हस्तांतरित केले. पीएम-किसान हप्ता … Read more

विमानाचा रंग पांढरा का असतो? हे आहे त्यामागील कारण

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमानात प्रवास केला असेल. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की विमानाचा रंग फक्त पांढरा असतो.(plane) पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, विमानाचा रंग पांढरा का असतो? विमानाचा रंग पांढरा असण्यामागील सर्वात मोठे वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग विमानाला सूर्याच्या किरणांपासून वाचवतो. वास्तविक, पांढरा रंग … Read more

लहान मुलांच्या लसीकरणासाठी जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भारतात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यानुसार 3 जानेवारी पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कोरोना लसीचा डोस मिळणार आहे.(child vaccination) दरम्यान देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही … Read more

नेवासा तालुक्यातुन लहान मुलांसह बेपत्ता झालेली महिलेस पोलिसांनी शोधले

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.(Ahmednagar News) शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) असे या महिलेचे नाव असून राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष), तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) असे तिच्या दोन मुलींचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 01-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 01 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 01-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 01-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 01 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 01-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 01-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 01 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 01-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 01-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)01 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 01-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more